anudan yojana: शेतकऱ्यांना मदत हवी त्यांच्या खर्चात बचत वावी म्हणून सरकारने एक निर्णय घेतलेला आहे.

आता शेतकऱ्यांना शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर घेतली ,तर त्यांना सरकारकडून दीड लाख रुपये मदत म्हणजे अनुदान दिले जाणार आहे.
अनुदान दिल्याने शेतकऱ्यांना डिझेलवर चालणारा ट्रॅक्टरचा खर्च वाचेल.कारण सध्या डिझेलचे दर खूप वाढलेले आहे.डिझेल महाग झाल्यामुळे शेतीचे कामे करायला खूप खर्च येत आहे.जेव्हा इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर वापरले जाईल तेव्हा खर्च कमी होतो. उत्पन्न वाढ होते.
सरकारचं म्हणणं असं आहे, की शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवावे.म्हणून योजना सुरू करण्यात आलेली आहे. नितीन गडकरी यांनी जे इलेक्ट्रॉनिक वाण धोरण आणलेले आहेत.त्याला आधार देत महाराष्ट्र सरकारने एक पाऊल उचललेले आहे.
सध्या टू-व्हीलर फोर-व्हीलर इलेक्ट्रॉनिक गाड्या बाजारात येत आहे.त्याचप्रमाणे आता इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर सुद्धा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.शेतकऱ्यांना आव्हान केले आहे, की शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टरचा वापर सरकारकडून मिळणार दीड लाख रुपये अनुदान मदत घ्या.
निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतल्या गेला भविष्यात त्यांना कर्ज कमी होईलेती करणे सोपे होते. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी योजनेसाठी पात्र राहणार आहे.