Anudan yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतीत आधुनिकीकरण आणण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बड देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने एक महत्व योजना सुरू केलेली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना गाई आणि म्हैस खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनांचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे दूध जे उत्पादन वाढवणे आणि त्यांच्या उत्पादनाचे साधन मजबूत करणे आहे.

योजनेच्या स्वरूप आणि अनुदानाची रक्कम Anudan yojana
या योजनेअंतर्गत शेतकरी दोन गाई किंवा दोन म्हशी खरेदी करू शकता.प्राण्यांची खरेदी ही केवळ पशुसंवर्धन विभागाने मान्यता दिलेली केंद्रामधून केली जाते आवश्यक आहे .या योजनेचा लाभ घेतल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अट आहे. ती म्हणजे त्यांना पुढील तीन वर्ष दूध व्यवसाय सुरू ठेवणे बंधनकारक आहे. अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या श्रेणीनुसार निश्चित केली जाते.
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र Anudan yojana
आधार कार्ड, रहिवासी पुरावा ,बँक पासबुकची ,झेरॉक्स सातबारा आणि आठ अ उतारा, शिधापत्रिका रेशन कार्ड, कुटुंबाचे संमतीपत्र जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार आहे.
अर्ज कसा करायचा Anudan yojana
अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करू शकता.पशुसंवर्धन कार्यालयात जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. सध्या ही काही तांत्रिक कारणांमुळे अर्ज प्रक्रिया तात्पुरती थांबलेली आहे. परंतु ती लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे एकदा अर्ज सुरू झाल्यावर अर्ज कसा भरावा.
तुम्ही जर या दूध व्यवसाय सुरू करण्याचा किंवा वाढवण्याचा विचार करत असाल ,तर ही योजना तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या स्थानिक पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधू शकता. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.