Anudan yojana:शेती हा आपला देशाचा कणा आहे. आणि महाराष्ट्रात तर शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे.पण शेती करताना पाण्याचा प्रश्न नेहमी शेतकऱ्यांसमोर उभा टाकतो.

विहिरीतून किंवा शेततळ्यातून पाणी उपसण्यासाठी लागणारा खर्च आणि त्यासाठी लागणारी मेहनत यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचा खिशातून ररकम होतो.पण आता राज्य सरकारने शेतकरी एक खास एग्रीकल्चर स्कीम आणलेली आहे. जी थेट Irrigation pump subsidy चार स्वरूपात शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.ज्यामुळे डिझेल किंवा विजेवर चालणारे पंपांचा संच खरेदी करणे सोपे होणार आहे.चला तर मग योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना काय आहे खास?
राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंपांचा संच खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.याचा अर्थ असा आहे ,की तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम स्वतःच्या खिशातून टाकावी लागणार आहे.बाकीचा खर्च सरकार उचलणार आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आहे. ज्यांच्याकडे नवीन विहीर दुरुस्त केलेली जुनी विहीर प्लास्टिक आतरण केलेले शेततळे किंवा पाण्याचा स्त्रोत आहे. योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना पाणी उपसण्यासाठी लागणारा खर्च कमी करणे आणि त्यांना वेळ पाणी उपलब्ध करून देणे. यामुळे पिकांना योग्य वेळेत पाणी मिळते. उत्पादन वाढते. शेतकऱ्यांचा नफाही वाढतो.
योजना खास करून अनुसूचित नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. पण अर्थ असा आहे ,की काही इतर शेतकरी याचा लाभ घेऊ शकत नाही. योजनेत काही पात्रता अटी याबद्दल आपण पुढे बोलू सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना दहा पर्यायचे डिझेल किंवा विजेवर चालणारे एग्रीकल्चर पंप खरेदी करता येत आहे. यामुळे पाण्याचा उपसा होईल पाण्याचा अवस्थेत कमी होईल.
योजनेमुळे शेतकऱ्यांना लोन घेण्याची गरज भासत नाही. कारण खरेदीचा खर्च इतका कमी आहे. शिवाय ही योजना शेतकऱ्यांना स्वलंबी बनवण्यासाठी एक पाऊल आहे.ज्यामुळे त्यांचे जीवन उंच होण्यास मदत होते.
पात्र कोण असणार आहे Anudan yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहे. ज्या शेतकऱ्यांना पूर्ण कराव्या लागतील. सर्वप्रथम ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि नवबुद्ध प्रवर्ग शेतकऱ्यांसाठी आहे. पण इतर शेतकरीही यासाठी अर्ज करू शकता.जर त्यांच्याकडे सहा एकरपर्यंत शेत जमीर असेल,दारिद्र्यरेषेखालील बीपीएल कार्ड शेतकऱ्यांना योजनेत प्राधान्य दिले जाते.
दुर्गामी भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना खूपच फायदेशीर आहे. जर तुमच्याकडे सहा हेक्टर पेक्षा जमीन असेल ,तर तुम्ही एकत्रितपणे अर्ज करू शकता. यामुळे छोटा शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळू शकतो.सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी अनिवार्य आहे.कागदपत्रे तुम्हाला maha dpd पोर्टलवर मिळवावे लागणार आहे.
आवश्यक लागणारी कागदपत्रे Anudan yojana
योजनेसाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे.यामध्ये शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी सर्वात महत्त्वाची आहे. याशिवाय तुमचं बँक खातं ,आधार कार्ड, लिंग असावं जर तुम्ही बीपीएल प्रवर्गात येत असाल,तर बीपीएल प्रमाणपत्राची सादर करावे लागते. अनुसूचित जाती किंवा नवबुद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विशेष म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांकानमुळे तुम्ही सर्वात माहिती सरकारकडून उपलब्ध करून देऊ शकता. त्यामुळे सातबारा आठ किंवा आधार कार्ड,यांसारखी अतिरिक्त कागदपत्रांची गरज भासत नाही.यामुळे अर्ज प्रक्रिया खूपच सोपी व जलद होते.
अर्ज प्रक्रिया कशी कराल Anudan yojana
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाडीबीपोर्टलवर apply online करावा लागतो ही प्रक्रिया खूपच सोपी आहे किंवा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तिथे तुम्हाला फार्मर आयडी आणि इतर माहिती भरावी लागते अर्ज भरताना तुम्हाला जमिनीची तपशील पाण्याचा स्त्रोत इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात.