तरुणांना मिळणार 20 लाख रुपयाचे कर्ज शासन देणार लगेच पहा!Annasaheb patil vikas mahamandal karj yojana

Annasaheb patil vikas mahamandal karj yojana:आजच्या काळात बेरोजगार ही एक मोठी समस्या बनलेली आहे. तरुण-तरुणींना व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर भांडवला अभावी ते मागे राहतात. अशा तरुणांना महाराष्ट्र शासनाने अनेक योजना सुरू केलेले आहे. त्यापैकी एक महत्त्वाचे आणि प्रभावी योजना म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय महामंडळ कर्ज योजना या योजनेमुळे मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळते.

Annasaheb patil vikas mahamandal karj yojana
Annasaheb patil vikas mahamandal karj yojana

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना म्हणजे काय Annasaheb patil vikas mahamandal karj yojana

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाद्वारे स्थापन करण्यात आलेले एक मंडळाचे या मंडळाचा उद्देश मराठा समाजातील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे.योजनेच्या सर्वात मोठा फायदा या अंतर्गत घेतल्या कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळामार्फत परत दिली जाते. तरुणांना बिनव्याजी कर्ज मिळते.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Annasaheb patil vikas mahamandal karj yojana

आधार कार्ड ,पॅन कार्ड ,मतदान ओळखपत्र, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले उत्पन्न, रहिवासी दाखला, डोमेसेल सर्टिफिकेट, व्यवसाय प्रकल्पाचे अहवाल बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर ईमेल आयडी

कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया Annasaheb patil vikas mahamandal karj yojana

महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जा वेबसाईटवर नवीन नोंदणी करा यासाठी तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर इतर आवश्यक माहिती भरा ,पोर्टलवर करा.नवीन कर्ज योजनेसाठी अर्ज या पर्यावरण क्लिक करा सर्व आवश्यक माहिती भरा. आणि कागदपत्रे अपलोड करा. तुमचा व्यवसायाचा प्रकार कर्जाची रक्कम आणि इतर माहिती काळजीपूर्वक बरा अर्ज सबमिट करा. तुमचा अर्ज महामंडळाकडून तपासला जातो पात्रता प्रमाणपत्र लोन दिले जाते. हे प्रमाणपत्र घेऊन तुमचा निवडलेल्या बँकेत जा बँक रुमाला व्यवसायाच्या गरजेनुसार मंजूर करते.

महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा.Annasaheb patil vikas mahamandal karj yojana

महामंडळ स्वतः कर्ज देत नाही, तर बँकेने दिलेल्या कर्जावरील व्याजाची परतफेड करते . अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असली तरी बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्यासाठी तुम्हाला बँकेच्या टी-शर्ट तिचे पालन करणे अर्जदाराने घेतलेले.कर्ज व्यवसाय किंवा उद्योजकांच्या दृष्टीतून मंजूर झालेले असावी. नियमितपणे ई एम आय भरणे आवश्यक आहे. अन्यथा व्याज परतवा मिळणार नाही. लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *