तरुणांना मिळणार अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत बिनव्याजी 50 लाखांपर्यंत कर्ज!Annasaheb patil Loan scheme

Annasaheb patil Loan scheme :महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुण-तरुणींना स्वयंरोजगार प्रोत्साहित करण्याकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेला मोठा प्रसिद्ध मिळत आहे.ही योजना मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

Annasaheb patil Loan
Annasaheb patil Loan

महामंडळाच्या मुख्य योजना आणि उद्देश Annasaheb patil Loan scheme

अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे प्रामुख्याने तीन योजना राबविल्या जात आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या योजनेत व्यक्तीला स्वयंरोजगारासाठी 50 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाणार आहे. आणि त्यावर 12% पर्यंत व्याजाची परतफेड महामंडळ करते. गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनेत गटांना कर्ज दिले जाते. गट प्रकल्प कर्ज योजना या योजनेत गटांच्या प्रकल्पासाठी कर्ज उपलब्ध आहे. या योजनांचा मुख्य उद्देश राज्यातील बेरोजगार कमी होणे आणि अत्यंत तरुणांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे आहे.

योजनेची पात्रता आणि अटी Annasaheb patil Loan

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी आणि शर्ती आहे. अर्जदार महाराष्ट्रातला रहिवासी असावा. पुरुष उमेदवारासाठी वयोमर्यादा 50 वर्ष तर महिला उमेदवारासाठी 55 वर्ष आहे लाभार्थ्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. या उत्पन्नासाठी नॉन क्रिमिलर्स प्रमाणपत्र किंवा पती-पत्नीचीITR प्रत जातीचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला पाणी प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे .महामंडळाच्या संख्या स्थळावर व्यवसायाचे नमुना प्रकल्प अहवाल उपलब्ध आहे. महामंडळाच्या पोर्टलवर उपलब्ध असलेले स्वयंघोषणापत्र.

कर्जाची परतफेड आणि इतर महत्त्वाच्या बाबी Annasaheb patil Loan scheme

अर्जदाराचे कर्जासाठी बँक अर्ज केल्यानंतर बँकेकडून मंजुरी पत्र आणि हप्त्याचे वेळापत्रक मिळवून देते. पोर्टल अपलोड करणे आवश्यक आहे.कर्जाचे हप्ते नियमित भरणे म्हणून बँक स्टेटमेंट अपलोड करते. त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करते. कर्ज मंजुरीनंतर महामंडळ पात्रतेचे प्रमाणपत्र कर्ज हमीचे पत्र ऑनलाईन पद्धतीने देते.व्यवसाय सुरू केल्यावर लाभार्थ्याच्या व्यवसायाचे दोन फोटो सहा महिन्याच्या आत पोर्टलवर अपलोड करावे. लागतात .व्यवसायाचा फलकावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक साह्याने असा उल्लेख बंधनकारक आहे.

या सर्व माहितीमुळे इच्छुक उमेदवार आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी होईल, आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळते.आणि माहितीसाठी तुम्ही स्वयं पोर्टलवर भेट देऊ शकता. लवकरात लवकर अर्ज करा. आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *