तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार पण याच महिला पात्र यादी चेक करा!annapurna free gascylinder yojana

annapurna free gascylinder yojana:महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे . ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना सुरू केली असून वाटते. महागाईचे कानात गरीब कुटुंबांना दिलासा देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

annapurna free gascylinder yojana
annapurna free gascylinder yojana

योजनेसाठी पात्रता आणि अटी gascylinder yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी व निकष आहे.. रहिवासी अर्धवार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.श्रेणी अर्जदार sc,st, किंवा ews आर्थिकदृष्टा दुर्बल घटकांची श्रेणीतील असावा. उत्पन्न कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15 लाखापेक्षा जास्त नसावे.. कुटुंबाचे सदस्य कुटुंबात जास्तीत जास्त पाच सदस्य असावेत.नोकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.

आवश्यक कागदपत्र gascylinder yojana

अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

. आधार कार्ड ,पॅन कार्ड,. उत्पन्नाचा दाखला,

. पत्त्याचा पुरावा रेशन कार्ड , जात प्रमाणपत्र,. बँक खात्याचा तपशील,पासपोर्ट साईज फोटो,मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्र लागणार आहे.

योजनेचा लाभ आणि अर्ज प्रक्रिया gascylinder yojana

.लाखाचे स्वरूप पात्र कुटुंबांना वर्षातून तीन मोफत एलपीजी गॅस सिलेंडर मिळतील. ज्यामुळे इंधन वरील खर्च कमी होईल.

. अर्ज कसा करावा या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून ,तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात. वेबसाईटच्या होम पेजवर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करून फॉर्म मधील सर्व तपशील भरून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करता येतो. लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *