आई योजनेत सरकारकडून 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज! Aai personal Loan

Aai personal Loan :स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा त्याला चालना देणे. आजच्या काळात एक मोठे आव्हान आहे. अनेकदा भांडवलाच्या कमतरतेमुळे अनेक स्वप्न अपुरे राहतात.परंतु आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि क्रांतिकारी योजना आणली आहे.

Aai personal Loan
Aai personal Loan

या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा व्यवसायासाठी तब्बल 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळू शकणार आहे. तुम्ही बरोबर ऐकता बिनव्याजी कर्ज यांच अर्थ तुम्हाला फक्त कर्जाची मूळ रक्कम परत करावी लागेल.कोणतेही व्याज भरावे लागत नाही.

आई कर्ज योजना म्हणजे काय?Aai personal Loan

आई कर्ज योजना 2025 महाराष्ट्र शासनाची पर्यटन विभागाने सुरू केलेली योजना आहे.15 जून 2023 रोजी या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जीआर देखील काढण्यात आलेला होता.याचा उद्देश महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक बड आहे.

बिनव्याजी कर्जAai personal Loan

या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना घेतलेले कर्जाचे व्याज शासन परत करते.यामुळे महिलांवरील आर्थिक भर खूपच कमी होतो .

व्याज मर्यादा शासन 12 टक्क्यांच्या मर्यादित व्याजाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करणार आहे.

या कालावधीत ही योजना जास्तीत जास्त सात वर्षांसाठी लागू आहे.

रक्कम मर्यादा शासन जास्तीत जास्त 4.50 लाख भरू शकते. या तीन पैकी कर्जाचे पूर्णपणे परतफेड होईल सात वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत 4.50 लाख मर्यादा संपेपर्यंत अट लागू राहणार आहे.

आवश्यक कागदपत्रे Aai personal Loan

आधार कार्ड, व्यवसायाच्या नोंदणीचा पुरावा. व्यवसायाच्या मालकीचे पत्र, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक बँक पासबुक तुमच्या व्यवसायाची संकल्पना 500 शब्दांमध्ये.

अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रेAai personal Loan

या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज सादर :विहित नमुन्यातील अर्ज पर्यटन संचालक सादर करा. पात्रता प्रमाणपत्र: अर्ज सादर केल्यावर तुम्हाला पर्यटन संचालकाकडून प्रमाणपत्र मिळते. बँकेकडून कर्ज: पात्रतेच्या आधारे तुम्हाला अधिकृत बँकेकडून मंजूर करून घ्यायचे आहे.हे प्रमाणपत्र मिळालेले बँकेत कर्ज मिळणे सोपे होते. लवकरात लवकर अर्ज करा. आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *