Aai karj yojana :स्वतःच व्यवसाय सुरू करण्याची किंवा त्याला चालन देण्याची इच्छा असलेल्या राज्यातील महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्वकाक्षी आणि क्रांतिकारी योजना आणली आहे.ती म्हणजे आई कर्ज योजना 2025.

या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी तब्बल 15 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते.आणि त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कर्ज बिनव्याजी असते. होय तुम्ही बरोबर ऐकले तुम्हाला कर्जाची मूळ रक्कमच परत करायची आहे.कारण त्यावर येणारे संपूर्ण व्याज शासन भरणार आहे.
आई कर्ज योजना म्हणज Aai karj yojana
आई कर्ज योजना 2025 महाराष्ट्र शासनाचे पर्यटन विभागांनी खास महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. योजनेचा मुख्य उद्देश महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विकसित करण्यासाठी सुरू करण्यासाठी किंवा विकसित करण्यासाठी आर्थिक देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवले आहे.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये कर्जाचे Aai karj yojana
या योजनेत सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महिलांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज शासन ज्यामुळे महिला वरील आर्थिक फार खूप कमी होतो.
वैशिष्ट्ये. तपशील
कर्ज मर्यादा. 15 लाखा रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
व्याजाचा पडतावा. शासन 12 च्या मर्यादेत व्याजाची रक्कम तुमचे बँक खात्यात जमा करते.
कालावधी. ही योजना जास्तीत जास्त 7 वर्षांत साठी लागू आहे.
हसण्याच्या परताव्याची मर्यादा. शासन जास्तीत जास्त 4.50लाख व्याज भरू शकते.
पूर्ण भेट होईपर्यंत सात वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत किंवा 4.50 लाख मर्यादा संपेपर्यंत जी अट आधी पूर्ण होईल. तोपर्यंत हव्यात शासनाकडून तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
कोणत्या व्यवसायांना लाभ मिळतोAai karj yojana
या योजनेचा लाभ प्रामुख्याने पर्यटन आणि संबंधित क्षेत्रातील महिलांना मिळतो.
अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.
अर्ज प्रक्रियाAai karj yojana
1अर्थ सादर करा विविध पर्यटन संचालक कडे सादर करा.
2 पात्रता प्रमाणपत्र मिळवा अर्थ सादर केल्यावर तुम्हाला पर्यटन संचालयाकडून म्हणजेच पात्रता प्रमाणपत्र मिळेल.LOI पत्राच्या आधारे तुम्हाला अधिकृत बँकांकडून कर्ज मंजूर करून घ्यायचे आहे का? हे मिळालेले बँक कर्ज मिळणे सोपे होते.
आवश्यक कागदपत्रे Aai karj yojana
आधार कार्ड पॅन कार्ड व्यवसायाचा नोंदणीचा पुरावा.आणि मालकीचे प्रतिज्ञापत्र व्यवसायाची संकल्पना जीएसटी क्रमांक आवश्यक आणि बँक पासबुक. महाराष्ट्र शासनाच्या या क्रांतिकारी योजनेचा लाभ घेऊन तुमच्या स्वप्न साकार करा.