Aadhar Loan -2025,:आजच्या काळात पैशांची गरज कोणाला नाही? मग ती वैयक्तिक खर्च असतो, की व्यवसाय वाढवण्यासाठी आधार कार्ड लोन मिळणे. हा एक सोपा आणि जलद पर्याय आहे.आधार कार्ड हे भारतीय प्रत्येक व्यक्तीची ओळखपत्र आहे.आणि याचा वापर करून तुम्हीपर्सनन किंवा बिझनेस लोन सहज मिळवू शकता. यात तुम्ही आधार कार्डवर तीन लाखांपर्यंत लोन कसे मिळवायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

आधार कार्डवर लोन मिळण्याचे फायदे Aadhar Loan -2025
सोपी प्रक्रिया: आधार कार्ड वर लोन मिळण्यासाठी कागदपत्रांची गरज कमी असते. जलद मंजुरी: बँका आणि NBFCS आधार कार्डाच्या आधारवर त्वरित लोन मंजूर करता येते. कमी व्याजदर: काही बँका आणि फायनस कंपन्या कमी व्याजदरात लोन देता. विविध पर्याय: पर्सनल लोन बिझनेस लोन किंवा मायक्रो लोन साठी आधार कार्ड वापरता येते. ऑनलाइन अर्ज: आधार लोन ॲप 2025 साठी तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता.
आधार कार्ड लोन मिळवण्यासाठी पात्रता Aadhar Loan -2025
आधार कार्डावर लोन मिळवण्यासाठी काही मूलभूत पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. तुमचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.आणि तुमच्याकडे वैद्य आधार कार्ड असणे आवश्यक याशिवाय तुमचा सिबिल स्कोर चांगला असावा. म्हणजे सातशे किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही बिझनेस लोन साठी अर्ज करत असाल ,तर तुमचा व्यवसाय किमान सहा महिने सुरू असावा.आधार कार्डावर लोन मिळवण्यासाठी तुमच्याकडे स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत असणे गरजेचे आहे. आधार लोन ॲप 2025 साठी ही गोष्ट लक्षात ठेवा.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे Aadhar Loan -2025
आधार कार्ड ,पॅन कार्ड ,बँक स्टेटमेंट, उत्पन्नाचा पुरावा.पत्त्याचा पुरावा.विज बिल इत्यादी कागदपत्रे आपल्याला लागणार आहे
आधार कार्ड लोन साठी अर्ज कसा करावा?Aadhar Loan -2025
आधार कार्डवर लोन मिळण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. तुम्ही बँक किंवा NBFC च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.प्रथम तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड तपशीला अर्ज भरावा लागेल.त्यानंतर तुमचा ई -केवायसी आधार कार्ड द्वारे पूर्ण होईल. काही बँका आधार व्हेरिफिकेशन्स द्वारे तुमची ओळख पडताळणी करतात .त्यानंतर तुमचे कागदपत्र तपासले जातात. आणि लोणची रक्कम 24 ते 48 तासाच्या खात्यात जमा होते.आधार लोन ॲप 2025 साठी तुम्ही RBI मान्यता प्राप्त बॅंक किंवा फायनान्स कंपन्याकडे अर्ज सुद्धा करू शकता.
लोन साठी काही विश्वासार्थ पर्याय Aadhar Loan -2025
आधार कार्ड वर लोन देणाऱ्या अनेक बँका आणि NBFCS उपलब्ध आहे.sBi, HDFC, ICICI, आणि बजाज फायनान्स यांसारख्या संस्था आधार कार्डवर पर्सनल आणि बिझनेस लोन देतात. याशिवाय paytm,moneyTap, आणि kreditBee यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही त्वरित लोन मिळू शकणार आहे.