आधार कार्ड मध्ये नावाची स्पेलिंग चुकली? तर दुरुस्ती करायची प्रोसेस वाचा! Aadhar Card update

Aadhar Card update :आधार कार्ड हा भारतीय प्रत्येक नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. बँक खाते उघडणे शासकीय योजना घेणे मोबाईल घेणे अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक असते.परंतु बऱ्याच आधार कार्ड व नाव पत्ता किंवा जन्मतारीख चुकली नोंद होते.विशेष नावाची स्पेलिंग चुकल्यास मोठा त्रास होऊ शकतो मात्र ,काळजी करण्याची काहीही गरज नाही. UIDAI नागरिकांना आधार कार्ड वरील दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Aadhar Card update
Aadhar Card update

आधार कार्ड मध्ये नावाची चूक दुरुस्तीची प्रक्रिया प्रसेस Aadhar Card update

ऑनलाइन पद्धत

सर्वात प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. माय आधार विभागात जाऊन अपडेट युवर आधार हा पर्याय निवडा आधार नंबर टाकून लॉगिन करा.नाव बदलण्यासाठी पर्याय निवडा योग्य नाव टाका. आणि आवश्यक कागदपत्र जसे शाळेचा दाखला.पासपोर्ट पिन कोड अपलोड करा.अर्ज सबमिट केल्यानंतर urn अपडेट रजिस्ट्रेशन नंबर मिळेल या नंबरच्या मदतीने आपण आपल्या अपडेटचे स्थिती पाहू शकतो.

ऑफलाइन पद्धत

जवळच्या आधार सेवा केंद्रात भेट द्या. आधार अपडेट फॉर्म भरा. नाव दुरुस्तीचा अर्ज करून आवश्यक पुरावे जमा करा. अधिकारी आपली माहिती तपासून अर्ज स्वीकारतील काही दिवसा दुरुस्ती नावासह नवीन आधार कार्ड आपल्याला मिळते.

नाव दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे Aadhar Card update

पासपोर्ट, पॅन कार्ड ,मतदार ओळखपत्र शाळा कॉलेज सोडण्याचा दाखला शासकीय मान्यता असलेले ओळखपत्र

किती वेळ लागतो Aadhar Card update

ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर साधारण सात ते पंधरा दिवस आधार वर नाव दुरुस्ती केल्या जाते.

निष्कर्ष Aadhar Card update

आधार वरील नावाची स्पेलिंग चुकल्यास घाबरण्याची गरज नाही. UIDAI ने दिलेल्या सोयीमुळे आपण घरबसल्या किंवा जवळच्या आधार केंद्रात जाऊन नाग दुरुस्ती करू शकतो. योग्य कागदपत्रे दिल्यास प्रक्रिया अगदी सोपी होऊ शकते. लवकर करा प्रक्रिया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *