आता सरकार तुम्हाला घर आणि गाडी घेण्यासाठी 10 लाख रुपया पर्यन्त बिनव्याजी कर्ज देणार.! loan Scheme

loan Scheme: घर व गाडी घेण्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर येते आहे. नेमकी कोणती व काय गुड न्यूज आहे याविषयी माहिती घेणार आहे. कशासंदर्भात बातमी आहे. घर व गाडी घेण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

संपूर्ण माहिती loan Scheme


राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. घर व गाडी घेत असाल तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. घर किंवा गाडी घेण्यासाठी आपण कुठल्यातरी बँकेकडून कर्ज घेतो. तुम्हाला माहिती आहे . कर्ज देखील वेळोवेळी रेट बदलत असतात. कर्जाचा व्यासदर बदलत असतो यामध्ये सदा बँकेकडून एसबीआय च्या रिपो रेट कमी करण्यात आला आहे. त्यामुळे घर व गाडी जर तुम्हाला घ्यायची असेल तुमच्यासाठी एक भरपूर चांगला महत्त्वाचा निर्णय आहे.

घर व गाडी घेण्यासाठी आनंदाची बातमी loan Scheme


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आवाजानुसार ,रिझव्हर बँक ऑफ इंडिया(RBI ) आर्थिक वर्षात (Fy26) व्याजाचा दर मोठी कपात करू शकतो. कारण म्हणजेच महागाई झालेली घट एसबीआय रिसर्चच्या अहवालामुळे म्हटले आहे. मार्च 2025 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) महागाई 3.34% पर्यंत घसरली आहे.

निर्देशांक गेल्या 67 महिन्यात सर्वात कमी होती. मुख्य कारण म्हणजे अन्नपदार्थांच्या किमतीत झालेली
घट .वार्षिक महागाई आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. एसबीआय अंदाज लावत आहे. आर्थिक वार्षिक 26 मध्ये सरासरी महागाई 4 %पेक्षा कमी असू शकते व पहिल्या तिमाहीत 3% पेक्षा कमी सुद्धा असू शकते.

व्याज दरात किती कपात होणार loan Scheme


अहवालनुसार, जून व ऑगस्ट 2025 मध्ये आयबीआय 75 बेसिस पाॅइंटस (0.75%) कपात करू शकतो. वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्यात 50 बेसिक पाॅइंटस (0.50% आणखी कपात होण्याची शक्यता आहे. आरबीआय व्याजदर 1.25-1.50
बेसिस पाॅइंटस कपाट होऊ शकतो. परिस्थिती खूप चांगली राहिली व मार्च 2024 पर्यंत व्याजदर आणखी खाली जाऊ शकतो.
अर्थ महागाई कमी व देशाची आर्थिक वाढ 9-95% दरम्यान असण्याची अपेक्षा करत आहे. अशा परिस्थितीत आरबीआयने व्याजदर कमी करण्याची योग्य वेळ आहे .

लाडक्या बहीणींसाठी सरकारचे पुढचे पाऊल,आता मिळणार 40,000 रुपये.!

कोणत्या आव्हाने आहेत loan Scheme


अहवालात एका आव्हानांचाही उल्लेख करण्यात आलेले आहे. व्याजदर कमी झाल्यामुळे बँकेमध्ये जमा असणाऱ्या पैशांचे दरही कमी होतात. ठेवींची वाढ मंदावू शकते, कर्ज कर्जाची मागणी वाढू शकते. बँकांसाठी क्रेडिट डिपॉझिट वाढू शकतो. एसबीआय चा रिचार्ज म्हणतो बाजारात रोख रकमेची कमतरता भासणार नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनिक बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 5 मे 2025 पर्यंत 800+ क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना 7.85%)देतात.
अशाप्रकारे पांहिले आपण घर व गाडी घेण्यासाठी कोणती आनंदाची बातमी आहे .याची माहिती घेतलेली आहे.

सेविंग खात्याबाबत बँकेचे नवीन नियम 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *