या 12 जिल्ह्यांना एकूण 3 हजार 720 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर Pik Vima 2025

Pik Vima 2025: एकूण 3 हजार 720 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झालेली आहे. 9 मे पर्यंत 3 हजार 126 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. 307 कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेचच मिळणार आहे. शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगाम 2024 मध्ये वेगवेगळ्या ट्रीगरमधून भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू केले आहे. राज्य सरकारने पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व हंगामी प्रतिकूल परिस्थिती दोन ट्रीगरमधून भरपाई जमा केल्या गेली आहे.

Pik Vima 2025
Pik Vima 2025

पेरणी पासून ते काढणीपर्यंत पीक नुसकानसाठी विम्याची एकच भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना 9 एप्रिलपर्यंत 3 हजार 720 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. राज्याने पहिला हप्ता दिल्यामुळे नियमानुसार कंपनी स्थानिक, नैसर्गिक, आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत दोन ट्रीगरमधून मंजूर करण्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

दोन ट्रीगरमधून मंजूर भरपाई Pik Vima 2025


3 हजार 433 कोटी रुपये आहे.9 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हजार 126 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे.307 कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू होते.शेतकऱ्यांना 3720 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *