Weather Update : या तीन तारखांना घराबाहेर पडू नका,हवामान खात्याचा गंभीर इशारा

Weather Update: महाराष्ट्रात आजपासून पुढील 15 ते 20 दिवस 31 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, सर्व महाराष्ट्र बाग बदलत दिवसाणिक , मान्सूनचा नव्हे पर्यंत मान्सूनपूर्व वारा वावधनासहितचा मान्सूनपूर्वीचा अवकाळी पाऊस असण्याची शक्यता आहे.

Weather Update

महाराष्ट्रातील पाऊस आणि पेरणीपूर्वी मशागती Weather Update

आज पासून 15 ते 20 दिवस 31 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदल दिवस संगीत मान्सून नव्हे परंतु विजा ,वारा, वावधनासहितच मान्सूनपूर्वी अवकाळी पावसाची शक्यता जाणवत आहे. कदाचित महाराष्ट्रात पेरणीपूर्वी शेतीचा मशागतीला चालना मिळू शकतील. शेतकऱ्यांनी यावर लक्ष ठेवून आवश्यक असल्यास खरीप पेरणीपूर्वी मशागतीस तयारीत असावे, केरळात मान्सून 23 ते 31 मे दरम्यान केरळात दाखल होऊ शकतो.

महाराष्ट्रातील तापमान Weather Update

अवकाळी पावसाचा वातावरणामुळे महाराष्ट्र दिवसाचे कमाल तापमान ,बरोबर सकाळचे किमान तापमान ही सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता वर्तवली आहे. अर्थात 4-5 दिवसात तापमानात थोडी चढ उत्तर जाणवली एकंदरीत उर्वरित मे महिन्यात दिवसाचे उष्णता व रात्रीचा उकाडा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही, सध्या वातावरणात हे काय की बद्दल झाला तर अलगत करता येईल.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण पंधरा ते वीस दिवस म्हणजेच 21 मे पर्यंत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *