लाडक्या बहीणींसाठी सरकारचे पुढचे पाऊल,आता मिळणार 40,000 रुपये.! ladaki bahin

ladaki bahin : लाडक्या बहिणीसाठी सरकारने पुढचे पाऊल उचलले आहे . नांदेड मध्ये अजित पवार यांनी सांगितले तीस ते चाळीस हजारांचा अर्थसहाय्य होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पात्र लाभार्थ्या महिलांचा हप्ता बंद होणार नाही. असे म्हटले आहे.

ladaki bahin

नांदेड: अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेड मध्ये राजकीय पक्षांचा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर असल्यापासून तीन हजाराहून अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश पक्ष 16 पार पाडल्या गेला आहे. मुखेड येथे चव्हाणवाडी त पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. अजित पवार महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी वहिनी संदर्भात नवा प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली आहे . सरकार बँकांशी चर्चा करत आहे. महिलांना उद्योगासाठी भांडवल 30 ते 40 हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध करून देण्याचा विचार सरकारने आहे.

अजित पवार काय म्हणले ladaki bahin


आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहे. लाभार्थी महिला यात बसतात योजना बंद करणार नाही या योजनेतून लाडकी बहिणींना मदत होत असते. योजनेतून लाडक्या बहिणींना काही तरी मदत होते. सरकारने प्रस्ताव समोर आणला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये बँकेची बोलणार आहे असं अजित पवार म्हणले.

काही जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँका चांगला आहे. दीड हजार रुपये महिलांना जातात त्या ऐवजी महिलांना 30 ते 40 हजार रुपयांचे द्यायचे, हप्ता लाडकी बहीण मधून आता जाईल 40 हजार रुपयांचे भांडवल लाडक्या बहिणींना काहीतरी व्यवसाय करू शकतील. त्यातून कुटुंब उभं करू शकतील. महाराष्ट्रात बहिणी केलं आहे. तुम्ही त्या गोष्टींचा विचार करा, अशी विनंती असल्यास अजित पवार म्हटले आहे.


भारताने पाकिस्तान विरुद्ध कंकर भूमिका घेतली आहे. पर्यटकावर हल्ला झाला, संपूर्ण भारतीय नागरिक देशात पेटून उठले. आपल्याला बदला घ्यायचा होता सरकारने दहशतवादी चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवले. पाक मध्ये दहशतवादी चढावर हल्ले करून ते नष्ट केल्या त्याबद्दल राज्यातील सर्व जनतेच्या विनंतीने स्वतः अजित पवार त्यांच्या वतीने देशातील सैनिकांचे व सरकारचे आभार मानले. भारताने ऑपरेशन सिंधू करून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कणखर भूमिका देत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथील मुखेड येथे सभेत व्यक्त केला आहे. लाडक्या बहिणींना सरकार देणार 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अर्थसहाय देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *