सेविंग खात्याबाबत बँकेचे नवीन नियम .! Saving Account New Rules

बँकेने बचत खात्याशी संबंधित नवीन नियम लागू केले बदल नेमके कोणते आहे. कशामुळे करण्यात आले बदल ग्राहकावर काय परिणाम होणार सविस्तर माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक सुधारणा व डिजिटल व्यवहार वाढ ग्राहकांचे हित लक्षात घेऊन नियम सुधारण्यात आले आहे. नव्या नियमांमुळे ग्राहकांना सुविधा सोपे व्यवहार काही ठिकाणी अतिरिक्त व्याजदर मिळण्याची शक्यता आहेत. सेवा शिल्लक बदल करण्यात आले असून ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात आहे . नव्या बदलाची माहिती घेणे अत्यंत महत्त्वाची आहे.

Saving Account New Rules 2 (1)

बँकेचे नवीन नियम Saving Account New Rules


राज्यातील बँक खात्याची एक महत्वाची माहिती समोर आली बँका वेगवेगळ्या नियमांमध्ये बदल करत आहे. हे बद्दल आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होता. आरबीआय म्हणजेच रिझर्ह बँक ऑफ इंडिया देशातील बॅकिंग प्रणालीवर लक्ष ठेवणे आवश्यक सुधारणा करत असतात. सेव्हिंग खात्यातून एफडी, काही व्यवहार सुरू सर्व गोष्टी आरबीआय नियमानुसार चालतात. नवीन नियम सामान्य नागरिकांच्या दैनिक व्यवहारावर परिणाम करू शकता प्रत्येक खातेदारांनी बदल समजून घेणे आवश्यक आहे.

रिझव्ह बँकेने 2025 मध्ये लहान मुलांचे आर्थिक जागरुकता करता वाढण्यासाठी नवीन बँक खाते जाहीर केले. नियमानुसार दहा वर्षातील मुलांना स्वतःचे बँक खाते स्वतंत्रपणे घडवून शकतात. रिझर्व बँकेचे नवीन 1 जुलै 2025 पासून लागू होतील. लहान वयाच्या मुलांना पैसे करण्याची सवय लागते

10 वर्षाखालील मुलांसाठी बँक खात्याचे नियम बदललेले नाही. खात्याचे उद्घाटन करण्यासाठी मुलांचे व पालकांचे आधार कार्ड ,जन्म प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे प्रस्तुत करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर खातं उघडल्या जाऊ शकते . केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. पालकांचा हस्तक्षेला व साक्षीदारांची उपस्थिती देखील अपेक्षित असते मुलांसाठी बँक खाते उघडता येत.खा

बँकांना मुलांसाठी सुविधा उपलब्ध करणे परवानगी नाही तथापि ,बॅंका धोरणानुसार मुलांना वित्तीय सेवा देऊ शकतात.उदा. मुलांना एटीएम कार्ड, चेक बुक व इंटरनेट बँकिंग सारख्या सुविधांची उपलब्ध असते. नियम मुलांच्या आर्थिक सुरक्षा लक्षात घेण्यास बँकेच्या धोरणानुसार दिले जाते. बँकांनी सुविधेचा वापर योग्य प्रकारे करा. मुलांना वित्तीय व्यवहारांमध्ये मदत मिळेल.


सर्वप्रथम मुलांसाठी योग्य पॅन कार्ड निवडणे महत्त्वाचे असते. विविध बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधेची तुलना करणे आवश्यक आहे. निवडताना बँकेच्या सेवेचा दर्जा, संरचनाव ऑफर केलेली सुविधांचा विचार करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांची तयारी मुलांच्या आधार कार्ड जन्माचा दाखला आणि पालकाची केवायसी संबंधित कागदपत्रे यांचा समावेश आवश्यक कागदपत्रांचा एकत्र संच तयार करणे महत्वाचे आहे.

बँक खातो ऑनलाईन किंवा ऑफलाइन उघडू शकता केवायसी प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. पालक मुलांच्या खात्यातील व्यवहार नियंत्रण ठेवणे इच्छित असाल तर विशिष्ट मर्यादा ठेवून इच्छित असतील प्रक्रियेने खात् उघडण्यासंबंधीत आवश्यक कागदपत्रांची पातळी केली आहे. सुरक्षितेसाठी पालकांनी परवानगी व निर्णयाची महत्त्वाची भूमिका असते. केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खात्यातून विविध आर्थिक व्यवहार करता येतात पालकांनी त्याच्यावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा व शिल्लक Saving Account New Rules


बँक मध्ये मुलांसाठी खाते असतात, किमान 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त1,00,000 रुपेश शिल्लक ठेवणे अनिवार्य असते. खात्यात शिल्लक खात्यातील रकमेपर्यंतच मर्यादित असतो. मुलांना वय 18 वर्षांचे झाल्यानंतर खात्यात केवायसी अपलोड करणे आवश्यक आहे. मुलांच्या खात्यांचे व्यवस्थापन अधिक सुरक्षित योग्यरित्या होते. खाते सुरू करताना व्यवस्थापक करणे पालकांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असणे महत्त्वाचे आहे.

पालक अल्पवयीन मुलांच्या बँक खात्यावर लक्ष ठेवू शकता .त्यांना अनावश्यक खर्च टाळण्यास मदत करणे मुलांना खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा ठेवता येते. मुलांना बँकिंग सुविधा नियमांची ओळख करून देणे आवश्यक ठरते. पासवर्ड व पिन कोड कोणासोबत शेअर करू नका हे मुलांना शिकवले पाहिजे बँक खात्याचे योग्य वापर नियमांची माहिती मुलांसाठी महत्त्वाची असते पालकांनी मुलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *