शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 व्या हप्ताचे पैसे नेमके कधी येतील Pm kisan 2025

देशातील शेतकरी सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील हप्त्याची वाट पाहत आहे.1 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यादरम्यान 24 फेब्रुवारी 2025 ला योजनेच्या 19 व्या हप्ता जाहीर केलेला आहे. 2025अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना म्हणून केंद्र सरकारने योजना आणली आहे. पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे.6000 रुपये शेतकऱ्यांना 4 महिन्यात मी 2000 रुपयाचे 3 हप्त्यांच्या स्वरूपात दिले आहे. शेतकऱ्यांना पीएम किसानचे 19 हप्ते मिळाले शेतकरी 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

Pm kisan 2025

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 व्या हप्ताचे पैसे नेमके कधी येतील Pm kisan 2025

शेतकऱ्यांना OTP आधारित ekyc करणे अनिवर्य
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 व्या हप्ताचे पैसे नेमके कधी येतील .नेमकी तारीख जाहीर केलेली नाहीत . फक्त जाहीर होण्याच्या काही दिवस आधी सरकार स्वतः तारीख जाहीर करतील. सरकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर व डिसेंबर मार्च या कालावधीत वर्षातून तीन वेळा पैसे मिळालेले आहे. योजनेअंतर्गत थेट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेजात आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी नोंदणी प्रकृत शेतकऱ्यांना OTP आधारित केवायसी करण्याता येणार आहे.

  • पी एम किसान यादी तुमचे नाव कसे तपासायचे
  • पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या
  • आत्ता Beneficiary List ‘ लिहिलेल्या मोठ्या बॉक्सवर लिंक करा.
  • आता तुमचे राज्य,जिल्हा, उपजिल्हा ब्लॉक आणि गाव निवडा व गेट रिपोर्ट्स वर क्लिक करा.
  • सर्व लाभार्थ्यांची पूर्ण यादी तुमच्या स्क्रीनवर दिसते.
  • प्रधानमंत्री पीएम किसान योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *