शेतकरी बचत गटांसाठी योजना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 3 लाख15 हजार रुपये पर्यंत अनुदान
सामाजिक न्याय विभाग देणार बचत गटातील अनुदान म्हणून मिनी ट्रॅक्टर दिले जातील. यातील 20 टक्के अनुदान दिले जाते .जिल्ह्यात गेले काही वर्षांपासून अनुदानावर मिनी ट्रॅक्टर चे वितरण केले जाते.
72 मिनी ट्रॅक्टरची अनुदान वाटप करण्यात आले जिल्ह्यात मागील वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटाकडून शेतकऱ्यांना अनुदान मिळाले.

महत्त्वाची कागदपत्रे Tractor Anudan
- बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँक खाते, असणे आवश्यक बचत गटाची बँकेने प्रामाणिक केलेली सदस्याचे फोटो सह यादी बचत गटातील अध्यक्ष सचिवसह किमान 80 टक्के सदस्यांचे जातीचे दाखले.
- सदस्याचा रहिवासी दाखला, स्वयंघोषणापत्र, आधार कार्ड ,रेशन कार्ड ,बचत स्थापनेचा ठराव तसेच मिनी ट्रॅक्टर मिळवण्यासाठी सर्व सदस्यांचा ठराव सदस्यांच्या बैठकीची एकत्रित छायाचित्र आवश्यक आहे.
स्वयंसहायता बचत गटातून आपण मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी 3 लाख 15 हजार रुपये एवढे अनुदान दिले. स्वयंसहायता गटात 80 टक्केवारी सदस्य आवश्यक आहे किंवा जाती व नव बौद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे
स्वयंसहायता समूहातील सदस्यांना मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीचे कोणतेही काम सदस्या करू शकता.
शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी योजना फायदेशीर आहे .गटातील सदस्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.
मुख्य हेतू शेताची कामे लवकरात लवकर करता येईल. निक तंत्रज्ञानाचा वापर सोप्या पद्धतीने व जलद गतीने शेतीची कामे .
पैशांच्या अभावामुळे आधुनिक शेती सामग्री आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आधीच्या चालीरीतीप्रमाणे शेती करायला खूप वेळ लागतो.
खूप मेहनत करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होतो. यासाठी सरकारने योजनेची सुरुवात केली आहे.
आवश्यक पात्रता Tractor Anudan
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नागरिक असणे आवश्यक आहेयोजनेचा हेतू
1.योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लागणारे ट्रॅक्टरचा खरेदीसाठी 20 टक्के म्हणजे 3 लाख रुपयांचे अनुदान मिळावे.
- शेती कशी करावी आणि शेतीसाठी अनुदान मिळून देणे.
3.नागरिकांना शेतीच्या क्षेत्रासाठी एक नवीन चालना देणे . - शेती कामे कमी कालावधी होण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
योजनेचे उद्दिष्टे Tractor Anudan
- योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व गटांमधून येणारे शेतकरी अर्ज करू शकतात.
2.योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान लाभार्थ्यांचा शेतकऱ्यांना बँक खात्याच्या सहाय्याने देत येईल. - यामध्ये केंद्र राज्य शासनाचा सहभाग आहे.
शेतकरी शेतीचे कामे करण्यासाठी प्रोत्साहित होतील शेतकऱ्यांना एक नवीन चालना मिळते.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व राज्यातील शेतकरी पात्र आहे. कुटुंबामध्ये फक्त एकाच सदस्याला योजनेचा लाभ घेता येईल.