Pm Kisan 20 Installment : आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. शेतकरी लोक आपल्या शेतात काम करून उत्पन्न घेतात शेतकरी आपल्या कुटुंबासाठी नाही तर सर्व देशांसाठी उत्पन्न घेतात
म्हणूनच शेतकऱ्यांना देशाचा कणा म्हटल्या जातेशेतकऱ्यांसाठी सरकारने एक योजना सुरू केली आहे.
प्रधानमंत्री किसान सामान्य निधी योजन

पी एम किसान योजना म्हणजे काय? Pm Kisan 20 Installment
योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाली.
सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे वर्षातील तीन वेळा दिले जातात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2,000 रुपये जमा होतात.
पैशांचा उपयोग शेतकरी बियाणे किंवा औषधे , (Pm Kisan 20 Installment) छोट्या यंत्रांसाठी करतात. काही शेतकरी मुलांचे शिक्षणासाठी किंवा घरचा साठी वापरतात.
कोणते शेतकरी योजनेत पात्र आहे.
स्वतःच्या नावावर शेत जमीन आहे ते शेतकरी या योजनेत पात्र आहे.
ज्यांच्याकडे जमीन नाही जे सरकारी नोकरीत आहे. डॉक्टर, वकील,मोठे व्यापारी ते योजनेत अपात्र ठरतात.
शेतकऱ्यांना योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- जमीन कागदपत्र
- फोटो
- मोबाईल नंबर
इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी आवश्यक आहे.
योजनेची नोंदणी कशी करायची
1.जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन
2.pmkisan .gov.in या वेबसाईटवर
- काॅमन सव्हिस सेंटर (CSC ) मध्ये
- PM किसान मोबाईल ॲप वरून
शेतकऱ्यांनी सोप्या वाटणाऱ्या मार्ग निवडायचा आहे.
योजनेत पैसे वर्षातून तीन वेळा दिले जातात
डिसेंबर व मार्च, एप्रिल व जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर
आतापर्यंत 18 हप्ते दिले आहेत. 19 वा हप्ता मे 2025 मध्ये देणार आहे. हप्ता खारीप हंगामीसाठी उपयोगी पडेल.
- हप्ता जमा झालाय की नाही हे खालील प्रकारे तपासता येते.
- 1.pmkisan .gov.in वेबसाईटवर Benneficiry status,, मध्ये आधार कार्ड क्रमांक टाका
- 2.pm kisan App वापरा
- 3.155261 या टोल फ्री नंबर वर कॉल करा
- कृषी कार्यालयात जाऊन माहिती घ्या
शेतकऱ्यांना योजनेतून काही अडचणी काय आहेत .
- शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम वर्षाला कमी वाटते
- आधार किंवा बँक खात्याशी संबंधित चुका होतात
- स्वतःची जमीन नाही त्यांना योजना मिळत नाही
- चुकून पैसे दुसऱ्याच्या खात्यात जातात
- काही शेतकऱ्यांना योजनेची माहिती नसते
योजनेची माहिती नीट समजून घ्यावी शंका असेल तर कृषी कार्याला जाऊन मदत घ्यावी फक्त योग्य पद्धतीने नोंदणी आणि तपासणी केली तर योजना लाभदायक आहे.(Pm Kisan 20 Installment)
शेतकऱ्यांना पाऊस न पडणे ,खूप पाऊस होणे, दुष्काळ, वादळ शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. बाजारात धान्य भाव कमी होणे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येते. अडचणी कमी करण्यासाठी सरकारने पी एम किसान योजना सुरु केली.
पी एम किसान योजना शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना आहे. शेतकऱ्यांना योजनेतून मिळालेले पैसे थोडे असले तरी शेतकऱ्यांचा गरजा पूर्ण होता. योग्य प्रकारे नोंदणी केली तर योजनेचा लाभ सर्व शेतकरी घेऊ शकतात.