मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी 5 लाखांपर्यंत कर्ज, शून्य व्याजदराणे मिळणार ! GR जाहीर! Farmer Loan Scheme

Farmer Loan Scheme: किसान क्रेडिट कार्ड साठी पात्रता जाणून घ्या.भारतातील शेतकरी शेती तर करतातच पण त्याला जोड धंदा म्हणून मत्स्य व्यवसाय, पशुपालन,दुग्ध व्यवसाय आणि फळबागांचा पिकवतात अशा सर्व शेतकऱ्यांनाही (Farmer Loan Scheme) किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळू शकतो. हा विचार करणारा व्यक्ती भारतीय नागरिक असला पाहिजे आणि त्याचे वय 18 ते 75 च्या दरम्यान असावे.

Farmer Loan Scheme
WhatsApp Group Join Now

या ठिकाणांवर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल

सरकारी. खाजगी बँका, ग्रामीण बँका, किंवा सरकारी संस्थांकडे (Farmer Loan Scheme) किसान क्रेडिट कार्ड संदर्भात अर्ज करता येईल. अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाईन द्वारे करता येतो. शेतकरी जवळच्या बँकेत जाऊन आपला अर्ज करू शकता. काही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या अर्जासाठी लागतील.

अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Farmer Loan Scheme

1 आधार कार्ड
2 पॅन कार्ड
3 जमिनीची कागदपत्रे
4 पासपोर्ट साईज फोटो

ऑनलाइन अर्ज कसा भरू शकता

बँकेच्या वेबसाईटवरून किंवा शेतकरी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. एसबीआय किंवा इतर बँकेच्या संकेतस्थळावर अर्ज भरता येईल.

2025 घरकुल योजना: अर्ज करण्याची शेवटची संधी! तुमच्या हक्काचं घर मिळवा!

या योजनेसाठी तुम्हाला सरकारचे अनुदान आणि कर्जाचा व्याजदर व्याजदर काय राहील.

(Farmer Loan Scheme) किसान क्रेडिट कार्ड कडून शेतकऱ्यांना प्रति वर्ष 7% दराने कर्ज दिले जाते. मात्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 3% व्याज अनुदान देते. शेतकऱ्यांनी या कर्जाची वेळेच्या परतफेड केल्यास 4% व्याज भरावे लागेल.

अधिकृत वेबसाईट

कर्ज फेडण्यासाठी नियम आणि मुदत

1 किसान क्रेडिट कार्डवर पाच वर्षासाठी लोन दिली जाते.
2 दर पाच वर्षांनी कार्डाचे नूतनीकरण करावे लागते.
3 एका वर्षातून दोन वेळेस व्याज भरावे लागते.
4 वर्षभरात कर्जाची परतफेड केल्यास याच्यामध्ये अनुदानाचा लाभ मिळतो.
5 हे कर्ज जर वेळेवर न भरल्यास 7% व्याज लागू होईल. आणि खाते NPA होऊ शकते.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या (Farmer Loan Scheme) क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी कमीत कमी व्याज दराने मोठीत मोठी आर्थिक मदत घेऊ शकतात. आणि आपल्या शेतीच्या गरजा पूर्ण करू शकतात.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत


Join WhatsApp Group