Gharkul Yojana: 2025 भारतसरकारने आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्थे प्रधानमंत्री आवास योजना (pmayg). सुरु केलेली आहे. या योजनेचा उद्देश असा आहे कि प्रत्येक सामान्य कुटुंबाला आपले हक्काचे घर मिळवून देना असा आहेत. या योजनेतून ग्रामीण भागातील गरजू कुटुंबाला 1लक्ष 50000हजार ची मदत दिली जाईल जी पूर्वी 1लक्ष 30000 इतकी होती आता या राकमेत वाढ करून दिली आहे. (Gharkul Yojana) या योजनेचा अर्ज भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
जाणून घ्या घरकुल योजना 2025 (Gharkul Yojana)
(Gharkul Yojana) घरकुल योजना 2025 ही 1एप्रिल 2016 मध्ये सुरु केली होती आणि विशेषतः ही योजना ग्रामीण भागातील कुटुंबासाठीच आहे ज्या लोकांकडे स्वतः चे पक्के घर नाही असे. या योजनेत केंद्रासरकार तर्फे अर्थासाहाय्य दिली जाते. ज्यामुळे सामान्य लोक आपले हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करू शकतात.
आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला जाणून घ्या
ग्रामीण भागातील लोकांकडे स्वतःचे घर बांधण्यासाठी स्वतःची जागा ही नसते. अशा लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असे. अशी लोक या योजनेपासून वंचित राहत असते. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे केंद्र सरकार आता अशा गरजू लोकांना घरकुल योजना तर देतच आहे याच्यासोबत घर बांधण्यासाठी जागाही उपलब्ध करून देत आहे.
अजित पवार यांची मोठी घोषणा
महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री यांनी देखील याबाबत महत्त्वाचे विधान दिले आहे. अनेक लोकांचे नाव या घरकुल योजनेमध्ये येतात पण त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी जागा नसते अशा लोकांना आता घाबरण्याची गरज नाही केंद्र सरकार अशा लोकांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे लवकरच या विषयावर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत मध्ये लावली जाणार घरकुल मंजुरी ची यादी
गावांमधील लोकांना आपले घर मंजूर झाले आहे की नाही गावातील ग्रामपंचायत मध्ये यादी लावण्यात येणार आहे
त्यामुळे लोकांना काही अडचण येणार नाही आपले नाव लोक यादीमध्ये स्वतः चेक करू शकतील.
या घरकुलासाठी अनुदान वेळेवर मिळणार आहे की नाही
गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर सामान्य लोकांना अनुदानाच्या हप्त्यासाठी भरपूर वेळ लागत असल्याच्या तक्रारी होत्या. परंतु आता सरकारने घरकुल योजने चे अनुदान वेळेत देण्याचे आधीच दिले. जेणेकरून सामान्य लोकांना घराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करता येईल.
आता तब्बल 20 लाख घरांसाठी मंजुरी
सरकारने आता तब्बल 20 लाख नवीन घरांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता हजारो सामान्य नागरिकांचे आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
आता दिली जाणार घराची गुणवत्ता सुधारण्यावर भर
गेल्या काही वर्षांमध्ये घरकुल योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांची गुणवत्ता अतिशय खराब बांधल्याचे तक्रारी होत्या. त्यामुळे आता प्रत्येक घर चांगल्या गुणवत्तेमध्ये बांधलेले आहे की नाही याची तपासणी होणार आहे. तपासणीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले
आता लाच मागणाऱ्यांवर होणार कारवाई
अनेक वर्षांपासून आपण पाहत आलो आहोत की (Gharkul Yojana) घरकुल योजना अंतर्गत लाच मागण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायत अधिकारी किंवा कर्मचारी किंवा मोठे अधिकारी आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
जाणून घ्या या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे
ऑफलाइन अर्ज : 1 स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयामध्ये किंवा आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये अर्ज भरावा लागणार आहे.
2 काही आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर ग्रामपंचायत मंजुरीसाठी पुढे पाठवला जाणार.
ऑनलाइन अर्ज : राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता.
लागणारे आवश्यक कागदपत्रे
1) उत्पन्नाचा दाखला
2) आधार कार्ड
3) घरकुल योजनेसाठी लागणारे मंजुरी पत्र
4) (लागल्यास )स्थलांतर पत्र
5) जमिनीची फेरफार नोंद
राज्यभरातील हजारो लोकांसाठी आनंदाची बातमी
सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य गरिबांचा मोठा फायदा होणार आहे. ज्या लोकांकडे स्वतःची जागा ही नाही अशा लोकांना जागा उपलब्ध करून दिल्या जाऊन या योजनेचा निर्दास्तपणे लाभ घेऊ शकतात. ही योजना राज्यातील गरीब आणि बेघर गरजूंसाठी लाभदायक ठरणार आहे.