बांधकाम कामगारांना मोफत 30 भांड्यांचा संच नवीन अर्ज प्रक्रिया सुरू सविस्तर माहिती बघा! Bandhkam kamgar Yojana

Bandhkam kamgar Yojana: महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्य कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.बांधकाम विभागाकडून नोंदणी असलेल्या दहा लाख सक्रिय कामगारांसाठी मोफत गृह उपयोगी भांड्यांची योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे.

Bandhkam kamgar Yojana
Bandhkam kamgar Yojana

या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचा संपूर्ण संच मोफत दिला जातो . तुमच्याकडे जर बांधकाम कामगार कार्ड असेल र तुम्ही या योजनेत अर्ज करू शकता .आणि कोणतीही भांडी मिळतील.

बांधकाम कामगार भांडी किट योजना मुख्य उद्देBandhkam kamgar Yojana

बांधकाम कामगारांना तुमच्या कामाच्या स्वरूपामुळे वारंवारता स्थलांतर करावे लागते.त्यामुळे त्यांना राहण्याची जेवणाची आणि स्वयंपाकाचे व्यवस्था नव्याने करावी लागते. लक्षात घेऊन बांधकाम जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना भोजन तयार करण्यास मदत व्हावी. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सूचना Bandhkam kamgar Yojana

या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून त्या कल्याणकारी मंडळाच्या पोर्टलवर जावे लागते. अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रावर इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.ज्या बांधकाम कामगारांची नोंदणीलाही त्यांनी पोर्टलवर लोगिन करा. संच योजनेचा अर्ज भरावा.

बांधकाम कामगार भांडी योजनाBandhkam kamgar Yojana

ही योजना फक्त महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी असलेल्या आणि ज्यांची नोंदणी शासकीय आहे.अशा बांधकाम काम. यागृहपयोगी वस्तुसंचालन मध्ये एकूण 30 नग भांडी दिले जातात. या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यावर जिल्हा तालुका कार्यालयाच्या वतीने वस्तूंचा संच वितरणासाठी उपाययोजना केलेल्या शिबिरात कामगारांना भांडी वितरण केले जाते. 90 दिवसांच्या कामाचा पुरा बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणी सक्रिय ठेवण्याची आणि योजनेचा लाभ घेणे आवश्यक असतो. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *