NEW Ration card:केंद्र सरकारने सुरू केल. मेरे रेशन ॲप पुढे आता रेशन कार्डधारकांना एक मोठी सुविधा मिळालेली आहे. जुन्या पारंपारिक रेशन कार्ड ऐवजी आता डिजिटल स्मार्ट रेशन वापरण्याची प्रक्रिया सुरू झालेली.सरकारने जुने कार्ड टप्प्याटप्प्याने बंद करण्याची योजना असल्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांसाठी नवीन डिजिटल रेशन लगेचच डाउनलोड करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ॲप इन्स्टॉल आणि प्रवेश प्रक्रिया NEW Ration card
नवीन स्मार्ट रेशन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोन मधील गुगल प्ले स्टोअर वर किंवा ॲप स्टोअर उघडावे लागेल.
ॲप शोधता आणि इन्स्टॉल करा.NEW Ration card
मेरे रेशन या नावाने सर्च करून केंद्र सरकारच्या अधिकृत आपला तुमचा मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. लॉगिन प्रक्रिया ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते उघडा.ॲप मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला बेनिफिशन यूजर या पर्यायावर टच करून पुढे जा.
आधार आधारित सुरक्षित लॉगीन NEW Ration card
मेरे रेशन ॲप मध्ये लॉगिन करण्याची प्रक्रिया पूर्णपणे आधार क्रमांकावर आधारित आणि सुरक्षित आहे. लॉगिन स्क्रीनवर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅपचा कोड काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. ओटीपी व्हेरिफिकेशन माहिती भरल्यानंतर लॉगिन विथ ओटीपी या पर्यावरण करा. तुमचा आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर क्रमांक येईल. आलेला ओटीपी दिलेल्या जागी टाकून वेरिफाय करा. ओटीपी यशस्वीरित्या व्हेरिफाय झाल्यावर तुमचा ॲप मध्ये प्रवेश निश्चित होतो.
मेरा रेशन कार्ड डाउनलोड करणे NEW Ration card
ओटीपी व्हेरीफिकेशन पूर्ण होता स्क्रीनवर तुम्हाला तुमचे डिजिटल स्मार्ट रेशन कार्ड लगेच दिसेल . हे कार्ड डाऊनलोड करण्यासाठी स्क्रीनवर खालील दिलेल्या असलेल्या बाणाचे डाऊनलोड आयकॉन चिन्ह दिलेलं असते या चिन्हावर टच करा. टच केल्यावर तुमचे रेशन कार्ड त्वरित पीडीएफ स्वरूपात मोबाईल मध्ये डाऊनलोड होईल.
स्मार्ट कार्डावरील माहिती आणि उपायोगिताNEW Ration card
या डाऊनलोड केलेल्या डिजिटल स्मार्ट रेशन कार्ड मध्ये लाभार्थ्यांचे पूर्ण नाव शिधापत्रिका क्रमांक आणि कुटुंबातील एकूण सदस्यांची माहिती स्पष्टपणे दाखवली जाते. मेरे रेशन ॲप हे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची जोडलेले आहे. आधार आधारित ओटीपीमुळे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक झाली असून,सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच भविष्यातील व्यवहारांसाठी हे नवीन स्मार्ट कार्ड आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे.
या सोप्या टप्प्यांचा वापर करून तुम्ही तुमचे महत्त्वपूर्ण डिजिटल रेशन त्वरित मिळवू शकता. आणि सरकारी अन्नधान्य योजनांचा लाभ घेण्यासाठी स्वतःला अपडेट करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर हे काम करा.