Anudan big update: राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आलेला असून, ग्रीक स्टॅक प्रणाली अंतर्गत फार्मर असणे आवश्यक आहे.या फार्मर आयडीमुळे योजनांचा लाभात पारदर्शकता येणार असून ,लाभ पोहोचण्यास मदत होते.

अनुदानाची फार्मर आयडी चे महत्व Anudan big update
अतिवृष्टी अनुदानात सूट सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी अनुदानाच्या वितरण हा फार्मर आयडी केंद्रस्थानी आहे.ज्या शेतकऱ्यांकडे हे आयडी आहे त्यांनाच अनुदान प्रक्रियेत मोठी सूट मिळणार आहे.
केवायसी प्रक्रियेतून सुट आयडीदार शेतकऱ्यांसाठी आता केवायसी ची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. त्यांचे अनुदान थेट आधार, बँक खात्यांमध्ये डीबीटी द्वारे जमा केले जाणार आहे.
कागदपत्रे अपलोड करण्यापासून सूट महाडीबीटीच्या योजना असो किंवा इतर कोणत्याही सरकारी योजना फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचा प्रक्रियेत सूट मिळते.
थोडक्यात येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी फार मोठी एकमेव महत्त्वाचे आणि अनिवार्य कागदपत्र ठरणार आहे.
फार्मर आयडी जनरेट करण्याची सोपी प्रक्रिया Anudan big update
बऱ्याच शेतकऱ्यांनी उद्या फार्मर आयडी तयार केलेला नाही. मात्र, याची प्रक्रिया खूप सोपी असून ,तुम्ही अद्याप पाच मिनिटात घरबसल्या आयडी जनरेट करू शकता.
यासाठी तुम्हाला फक्त खालील माहिती असणे आवश्यक आहे
खाते नंबर ,सर्वे नंबर ,जमिनीची इतर माहिती आधार मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी.
अनुदान वितरणावेळी फार्मर आयडी नसल्याच नोंदवला जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोणत्याही त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभापासून वंचित राहू नये.म्हणूनच तुम्ही विलंबन करतात वरील आपला फार्मर आयडी तयार करून घ्या.आणि आगामी सर्व सरकारी योजनांचा लाभ सुरक्षित करा. फार्मर आयडी काढणे खूपच महत्त्वाचे आहे. म्हणजेच तुम्ही लाभापासून वंचित राहणार नाही.