Hawaman Andaj:24 ते 30 ऑक्टोंबर दरम्यान राज्यात विजांच्या कडकडाट्याच्या जोरदार पाऊस दक्षिणेकडील राज्यातून येणाऱ्या पावसाचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणार आहे.

विशेष प्रतिनिधी Hawaman Andaj
राज्यात पावसाळा संपला असे वाटत असताना प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.त्यांच्या मते आज रात्रीपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची पोषक वातावरण तयार होऊन. 24 ते 30 ऑक्टोबर दरम्यान राज्यात जवळपास सर्व दूर स्वरूपात पाऊस पडणार आहे. ह्या पाऊस विजांच्या कडकडाट्याचा आणि वादळी वाऱ्यास येण्याची शक्यता.असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पाऊस कधी आणि कुठे पडणार?Hawaman Andaj
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मध्ये रात्री पासून पावसाला सुरुवात होणार आहे. आज रात्री लातूर ,नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात विधानच्या कडकडाट्यास पावसाला सुरुवात होईल.
24 ऑक्टोंबर पासून पावसाची या वाढणार उद्यापासून पावसाची व्याप्ती वाढेल.मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात लातूर, नांदेड, परभणी,हिंगोली ,बीड, धाराशिव ,संभाजीनगर ,जालना ,पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे अहमदनगर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता.
25 ऑक्टोंबर नंतर विदर्भात पावसाचा हा पट्टा हळूहळू उत्तरे कडे सरकत जाणार. 25 ऑक्टोबर नंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव आणि संपूर्ण विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा नागपूर ,भंडारा ,गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात हजेरी लावणार आहे.
पावसाचे स्वरूप कसे असेल?Hawaman Andaj
हा पाऊस सर्व दूर सारखाच नसेल ,काही ठिकाणी तो जोरदार असेल तर काही ठिकाणी रिमझिम पावसात राहील. काही गावांना पाऊस सोडून देईल. मात्र, हा पाऊस विजांच्या कडकडे वादळी वाऱ्यास येणार आहे. असे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केलेल्या आंध्रा प्रदेश तमिळनाडू कर्नाटक आणि केरळ या दक्षिणेकडी राज्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या पावसाचा हा परिणाम असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला? Hawaman Andaj
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
विजा आणि वादळापासून धोका: या काळात विजांचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी जनावरांना झाडाखाली बांधू नये.
पिकांचे नियोजन: काढणीला आलेले पिके विशेष सोयाबीन कापूस सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी.
सतर्क रहा: हा अंदाज सर्व शेतकऱ्यांसाठी लक्षात घ्यावा अचानक वातावरणात बदल असल्यास तत्काळ माहिती दिली जाईल. असे पंजाबराव यांनी सांगितले. एकांदरीत 24 ते 30 ऑक्टोबर हा आठवड्यात राज्यासाठी पावसाचा ठरणार असून, शेतकऱ्यांनी अंदाजानुसार आपल्या शेतीचे कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.