शेतकऱ्यांनो फार्मर आयडी असेल तरच अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार नवीन निर्णय जाहीर झाला! Farmer ID Card

Farmer ID Card: महाराष्ट्रातील अनेक भागात विशेष मराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीत मोठे नुकसान झाले.असे ठिकाणी परिस्थितीत नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे बळीराजा डोळे लावून बसलेला याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेती पिकांच्या किंवा शेतजमिनीचा नुकसान भरपाई सठी एक महत्त्वाचा बंधनकारक नियम लागू केलेला आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी. जर तुम्हाला शासकीय मदत किंवा मुस्कान भरपाई मिळवायची असेल तर फार्मर आयडी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

Farmer ID card
Farmer ID card

फार्मर आयडी का महत्त्वाची आहे शासनाचे उद्देश Farmer ID Card

केंद्र सरकारची महत्वकांक्षी ॲग्रीस्टिक ही योजना राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत राज्यात राबवली जात आहे. ही योजना सुरू करण्यामागे शासनाचे अनेक स्पष्ट उद्देश आहे.

योजनेचा उद्देश कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने आणि अधिक प्रभावीपणे पोहोचणे. शेतकऱ्यांची अचूक माहिती शासनाकडे डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावी. तो नुकसान भरपाई आणि मदतीची वाट पारदर्शकता आणणे.

या नियमांची अंमलबजावणी दिनांक 15 जुलै २०२५ पासून करण्यात आलेली असून, नुकसान भरपाई साठी फार्मर आयडी कसा वापरला जाणार?

यासंदर्भात 29 एप्रिल 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता. या निर्णयातील मुख्य तरतूद आणि कार्यपद्धती खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे.

शेती पिकांचा नुकसानीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे केले जाता.या पंचनामा फार्मर मध्ये आता एक स्वतंत्र रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी साठी ठेवण्यात आलेला आहे.

नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी वापरली जाणार डीबीटी प्रणाली मध्ये फार्मर आयडी नोंद करण्यासाठी एक खास पिल्ट तयार करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने राज्यात केवायसी पंचनामा प्रक्रिया सुरू केली जात आहे. या नवीन डिजिटल पंचनामांमध्ये फार्मर आयडी क्रमांक असणे फायदेशीर फार्मर आयडी असले बंधनकारक आहे.

शेतकऱ्यांनी आता काय करावेFarmer ID Card

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी विशेष च्या भागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. त्यांनी त्वरित खालील गोष्टींवर लक्षात घ्या.

फार्मर आयडी तपासणी तुमचा शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी तयार आहे की नाही. हे कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सेवा केंद्रातून तपासून घ्या.

ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नाही . त्यांनी त्वरित ॲग्रीस्टिकयोजनाअंतर्गत त्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करावी.

दस्तऐवज तयार ठेवा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जसं की आधार कार्ड, बँक पासबुक आणि शेतीचे सातबारा किंवा आठअ उतारा तयार ठेवा.

या बदलाचा शेतकऱ्यांना अनार दीर्घकालीन फायदा Farmer ID Card

हा नियम तत्काळ त्रासदायक वाटू शकतो. पण भविष्यात याचे अनेक सकारात्मक पाहिजे आहे. नुसकान भरपाईची प्रक्रिया अधिक वेगाने आणि पारदर्शक होईल. भविष्यात केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया सोपी होईल. मदत खऱ्या आणि गरजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. ही माहिती राज्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा आणि त्यांना फार्मर आयडी चे महत्व समजून सांगा. तुम्हाला फार्मर आयडी काढण्यास कोणती अडचण येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *