Hawaman Andaj:महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून तरी राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे. उन्हाचा चटका कायम असताना विभागाने पुढील तीन ते चार जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटास पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात 20 ते 21 ऑक्टोबर पर्यंत भाग बदल पाऊस पडणार आहे. हा पाऊस रोज वेगवेगळ्या भागात पडेल मात्र तो सर्वदूर पडणार नाही.हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्या त्या नुसार आपली शेतीचे नियोजन करा.
शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढणी पूर्ण केलेली आहे.त्यांनी हरभरा किंवा ज्वारी पेरणी करण्याचा निर्णय स्वतः घेऊ शकता. जर तुम्ही शेतीतील ओला चांगला टिकून असेल ,तर पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील ओलावा पाहून घ्यावा.
सोयाबीन सुरक्षित ठेवण्याची सूचना Hawaman Andaj
सध्या राज्यात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणे चालू आहे. किंवा काढलेले सोयाबीन उघडल्यावर गंजांची स्वरूपात ठेवलेले आहे.शेतकऱ्यांनी 21 ऑक्टोबर पर्यंत आपल्या उघडीपी वर सोयाबीनचा गंजा झाकून घ्यावा. तसेच कापूस ठेवलेले मग का देखील सुरक्षित ठिकाण ठेवावा. 20 ऑक्टोबर पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेला पाऊस पडत राहील. पूर्ण विदर्भ ,पश्चिम विदर्भ ,दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश असा पाऊस पडणार आहे.
थंडीची राहुल आणि पेरणी करताना काळजी Hawaman Andaj
हा पाऊस आता निघून जाणार अस दोन नोव्हेंबर राज्यात चांगली थंडी असून राहील. तसेच दिवाळी झाल्यानंतर राज्यात धूळ, धुराडे आणि धुके देखील पडणार सुरुवात होणार आहे. पेरणीचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हरबरा किंवा ज्वारी पेरणी करताना बुरशीनाशक वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.जेणेकरून पेरणी अंतर पिकांवर मर रोग लागणार नाही. वातावरणात काही अचानक बदल झाल्यास त्याबद्दल नवीन संदेश दिला जातो. हा हवामान अंदाज लक्षात घेऊन आपली शेतीचे कामे पूर्ण करा