Free silai machine yojana: आजच्या काळात महिलांच्या सक्षमीकरणाचा एक समाजाचा विकास सर्वजनिक महत्त्वाचा ठरतो.प्रत्येक घरात स्त्री केवळ कुटुंबाचा आधार नसून, ती आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकते. ही सिद्ध करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध योजना राबवत आहेत. त्यापैकी एक अत्यंत उपयुक्त आणि लोकप्रिय योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना या अंतर्गत महिलांना घरबसल्या शिवकामाच्या व्यवसाय सुरू करता येतो

आता या योजनेत एक नवीन आणि आनंदाची बाब म्हणजेच महिलांना त्यांच्या घरी दोन दिवसात मोफत शिलाई पोहोचवण्यास जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही महिलांसाठी रोजगार मोठा आधार मिळणार आहे. चला तर मग योजनेची सविस्तर माहिती पाहूया.
योजनेचा उद्देश Free silai machine yojana
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच महिलांना समलंबी बनवणे.महिलांकडे कौशल्य असते. पण साधनांची कमतरता असते. रोजगार मिळवून देऊ शकत नाही. विशेष शिवणकाम ,भरतकाम ब्लाउज किंवा कपडे शिवणे अशा छोट्या व्यवसायांमध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकते. मात्र शिलाई मशीन विकत घेणे प्रत्यक्षासाठी शक्य नसते.म्हणूनच सरकारने मोफत शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे .ज्या महिलांना उत्तम दर्जाची मशीन फ्री मध्ये देणार आह.
शिलाई मशीन चे फायदेFree silai machine yojana
महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील घरबसल्या उत्पन्नाचे साधन निर्माण होते. महिलांचा आत्मविश्वास वाढतो. आणि सवलंबी भावना दूर होते.ग्रामीण भागातील लघु उद्योगाला चालना मिळते. शासनाच्या अर्थव्य भारत आणि बेटी बचाव बेटी पढाव मोहिमेला गती मिळेल.
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Free silai machine yojana
आधार कार्ड ,पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो . शिवणकाम शिकण्याचा पुरावा बँक खाते इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे.
अर्ज कुठे करायचा आणि कोण पात्र आहेFree silai machine yojana
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोरी पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीने जर म्हटलं तर मोफत शिलाई मशीन योजना या पर्यावर क्लिक करा. आपली वैयक्तिक माहिती पत्ता आधार क्रमांक मोबाईल नंबर आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा.सर्व अर्ज सबमिट करा क्रमांक जतन करा.दोन दिवसात मशीन तुमच्या घरपोच येते.अशी माहिती मेसेजद्वारे मिळते. आणि ऑफलाइन पद्धतीने म्हटलं तर ग्रामपंचायती किंवा पंचायत समिती महिला व बालविकास अधिकारी जिल्हा उद्योग केंद्र मध्ये अर्ज सादर करू शकता. आणि विशेष म्हणजे या योजनेत 20 ते 40 वर्ष दरम्यान महिला योजनेचा लाभ घेऊ शकता.