Bandhakam kamgar Yojana: राज्यातील नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने दिवाळीची सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा केलेली आहे.राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कामगारांना 5000 अनुदान दिवाळी बोनस देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील तब्बल 54 लाख 38 हजार 585 बांधकाम कामगारांना दिवाळीचा मोठा आधार मिळणार आहे. बोनस मिळण्यासाठी च पात्रता 20 ऑक्टोंबर निश्चित करण्यात आलेली आहे.
बोनस मिळण्यासाठी सक्रिय असणे अनिवार्य आहे Bandhakam kamgar Yojana
तुम्हाला दिवाळी पाच हजार मिळण्याचे असेल, तर महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये शासकीय आहे.
इमारत व इतर बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असणे अनिवार्य नोंदणी नुसकीच केलेले गरजेचे आहे.
नोंदणी आणि मुतगीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करा Bandhakam kamgar Yojana
बांधकाम कामगारांची नोंदणी किंवा नक्की अपूर्ण आहे.त्यांनी त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. बोलता लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी अवजा यावर करून. यासाठी बांधकाम कामगार नोंदणीचा अर्ज असून ऑनलाइन पद्धतीने भरून आपली सक्रियता सुनिश्चित करू शकता.
सरकारकडून मिळणारे मोठे लाभ Bandhakam kamgar Yojana
सरकार बांधकाम कामगारांना त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी मोठा लाभ ही देते.कल्याणकारी योजना नुतकीच बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबात 30 पेक्षा जास्त कल्याणकारी योजनांचा लाभ. या कामासाठी पेटी संच आणि घरगुती वापरासाठी भांडी संच वाटप.
तुमचा 5000 च्या दिवाळी बोनस जमा होईल, याची खात्री करण्यासाठी तुम्ही नोंदणी शासकीय असल्याची आजच खात्री करून घ्या. आणि या योजनेचा लाभ घ्या.