Krushi yantrikikaran yojana:उपरोक्त विषयाने कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत कृषी यंत्रिकीकरण अभियान राज्य कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यंत्रिकरण या योजना राबवित आहे.

सादर योजनेच्या अंमलबजावण करिता मार्गदर्शक सूचना क्षेत्रातील स्तरावर मर्यादित करण्यात आलेल्या त्यानुसार राज्याच्या अंमलबजावणी करिता सूचना खालील प्रमाणे आहे. मार्गदर्शक सूचनेनुसार वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर व गटा केवळ अवजारे अनुदानावर द्यायची असल्याचे किमान तीन ते चार अवजारे अथवा रक्कम एक लाख रुपये अनुदान रकमेत एवढी अवजारे घेता येतील. एवढी त्यापैकी जे कमी असतील ,त्यापैकी मर्यादा एक वर्षात अनुदान देत राहील. तसेच ज्या अवजारांसाठी अनुदानाची रक्कम एक लाखांपेक्षा जास्त आहे. असा अवजारांसाठी एका वर्षात फक्त एकाच अवजारासाठी अनुदान असे नमूद करण्यात आलेले असून, एक लाख अनुदानाची मर्यादा काढण्यात येत आहे . एका वर्षात लाभार्थ्याची ज्या ज्या घटकांची निवड झालेली आहे त्या सर्व घटकांसाठी अनुदान राहील.
परंतु एका घटकाशी अनुदान लाभार्थ्यांसाठी तू ही वृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. Krushi yantrikikaran yojana
अनुदानाची परिगणना करताना सन 2025 -26 मार्गदर्शन सूचना Annexure करण्यात यावी. यामध्ये ट्रॅक्टर घटकांसाठी अनुदान जाती,अणू जाती ,अल्पमाध्य भूधारक महिला लाभार्थ्यांसाठी रक्कम 1. 25 लाख व इतर लाभार्थ्यांसाठी रक्कम 1.00 लाख अनुदान राहणार आहे. तसेच सेवा सुविधा केंद्र टाकण्यासाठी एकूण रकमेच्या 40% अनुदानाची मर्यादा त्यापैकी जे कमी असेल, त्यात व मर्यादपर्यंत अनुदान राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.