Vishwakarma Yojana:केंद्र सरकार कारागीर आणि कुशल कामगारांना आत्मनिर्व बनवण्यासाठी आणि पारंपारिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे.योजना पारंपारिक व्यवसायांना मोठे आर्थिक आणि व्यावसायिक पाठबळ पुरवणी.

या योजनेअंतर्गत पात्रमही ल 15,000 अनुदान मिळत नाही. आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी दोन लाखांपर्यंत किंवा व्याजरा कर्ज देखील उपलब्ध आहे.
विश्वकर्मा योजनेचे प्रमुख फायद Vishwakarma Yojana
ही योजना कारागिरांना आर्थिक आणि व्यावसायिक बढ देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सुविधा पुरवते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसायासाठी आवश्यक साधने खरेदी Tools खरेदी करण्यासाठी 15,000 थेट निधी मिळतो. पाच ते पंधरा दिवस व्यवसायासाठी प्रशिक्षण दिले जाते.प्रशिक्षणाचा कालावधी तुम्हाला रोजचे 500 मानधन म्हणून मिळतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन लाखांपर्यंत व्याजारात कर्ज उपलब्ध आहे.
या योजनेसाठी 18 पारंपारिक व्यवसाय Vishwakarma Yojana
18 पारंपारिक व्यवसाय संबंधित असणे आवश्यक आहे. सुतार, सोना,शिल्पकार, कुंभार ,गवळी,शिंपी , आणि मातीचे बनवणारे , चटई झाडू बनवणारे ,बाहुबली खेळणी बनवणारे ,नाव बनवणारे कारागीर पारंपारिक पद्धतीने हस्तकला व्यवसाय.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियाVishwakarma Yojana
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागते. ऑनलाइन नोंद पीएम Vishwakarma योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्ज मंजुरी तुमच्या अर्ज मंजुरी झाल्यावर तुम्हाला प्रशिक्षणासाठी बोलावले जाते. प्रशिक्षण पूर्ण करा .5 ते15 दिवसांचे व्यवसायासाठी संबंध प्रशिक्षण पूर्ण करा लाभ प्रशिक्षण आणि मूल्यकनानंतर टाईप पेंट 15000 अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. बेरोजगार तरुणांसाठी निर्मितीचे आणि पारंपारिक योगदानाचे पुरवर्जन करण्याचे एक हे उत्तम साधन आहे.योजनेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही पीएम किसान विश्वकर्माच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.