Pm किसान चे आप्प बंद पडलेत पुन्हा सुरू करण्याची संधी हे काम करा! PM kisan update

पीएम किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या परंतु काही कारणास्तव गेलेले कार्य त्यांपासून हप्ते मिळत नसलेल्या काही नव्या नोंदणी केल्या परंतु अभ्यासही नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे.

PM kisan yojana
PM kisan yojana

पीएम किसान च्या पोर्टलवर एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. ज्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे कागदपत्रास्तव किंवा काही त्रुडी मुळे नोंदणी रिझल्ट होत असलेले असेल, तर एखाद्या शेतकऱ्याच्या येणाऱ्या ते बंद झाले असतील.किंवा नवीन शेतकऱ्यांना काही कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय होता.तो बंद करण्यात आला त्यानंतर नवीन नोंदणी झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांना आता अपडेट मिसिंग नावाचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.अपडेट मिसिंग शिवाय ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी फक्त आले आहेत.मात्र काही हप्ते आलेले आहेत.

मात्र, हप्ते थांबवण्यात आलेले आहे. अशा शेतकऱ्यांना अशा शेतकऱ्यांना देखील त्रुटी असतील, त्या त्रुटी दुरुस्त करण्याची संधी या पर्यायाद्वारे मिळणार आहे. मग आधार कार्ड असेल जमिनीचा फेरफार असेल, किंवा इतर कागदपत्रे असतील ती देखील तुम्हाला अपलोड करता येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वरील अडचणी येत असेल, त्यांनी अपडेट ऑफ मिसिंग बेनी फिशरी, इन्फॉर्मेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *