Birth certificate online: आजच्या डिजिटल युगात जन्माचा दाखला हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. मुलांच्या शाळा प्रवेश घेणे पासपोर्ट काढणे किंवा बँक खाते उघडणे प्रत्येक शासकीय आणि खाजगी कामासाठी लागतो.

चांगली बातमी आहे ,की भारत सरकारने जन्म दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे ही प्रक्रिया खूपच सोपी जलद आणि पारदर्शक झालेली आहे. घरबसल्या जन्माच्या दाखल्यासाठी अर्ज कसा करायचा किती दिवसांनी दाखला मिळतो आणि कोणती कागदपत्रे लागतात ही संपूर्ण माहिती पहा.
सर्वात आधी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या होम पेजवर जनरल पब्लिक या पर्यावरण क्लिक करा. नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी राज्य जिल्हा शहर गाव अशी आवश्यक माहिती भरा. आणि तुम्हाला इमेल आल्यावर व्हेरिफिकेशन लाईक वर क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करा.
2. नोंदणीनंतर मिळालेल्या युज आयडी आणि पासवर्ड वापरून वेबसाईट लॉगिन करा .वर सर्टिफिकेट कर अर्ज फॉर्म मध्ये खालील माहिती भरा .मुलांचे नाव जन्मतारीख आणि वेळ जन्म ठिकाण पालकाची नाव ओळखपत्र क्रमांक पत्ता टाका.
3. पालकाचे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र रुग्णालयात जन्म प्रमाणपत्र किंवा घरातील जन्म असल्यास आणि पत्त्याचा पुरावा.
4. साधारणता सात ते 21 दिवसात तुमचा दाखला तयार होतो तुम्ही वेबसाईटवर डाऊनलोड करू शकता.अंतिम प्रामाणिक प्रत तुमच्याशी संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका ग्रामपंचायत कार्यालयात मिळते.
जन्माचे 21 दिवसाच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य जरूर शील झाला तर प्रक्रिया बदलते उशीर झाल्यास तुम्हाला स्थानिक नगरपालिका तहसील कार्यालय ग्रामपंचायत येथे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. जन्म दाखला भविष्यातील सर्व कामांसाठी आवश्यक असल्याने नवजात बाळाच्या जन्मानंतर शक्य तितक्या लवकर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.वेळेत अर्ज केला तर तुम्हाला अन्य आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता काढणी प्रक्रिया अत्यंत सोपी होती. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.