personal loan Emi: खूप पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल ,तर ही बातमी नक्कीच तुम्ही तुमच्या पर्सनल लोन गरजा पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही त्याचे व्याज मानसिक Emi सांगणार आहे.

कोणालाही पैशाची गरज भासू लागली अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आपत्कालीन ठेवणे आवश्यक आहे. परंतु काही लोकांकडे आपत्कालीन निधी नसतो.अशा परिस्थितीत बरेच लोकांकडून बँकांकडून पर्सनल लोन घेऊन त्यांचा वैयक्तिकरचा पूर्ण करतात.लोकांच्या वैयक्तिक कर्ज पूर्ण करण्यासाठी बँकांकडून पर्सनल दिले जाते.
तुम्ही आमच्या तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल,तर बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे.कोणत्याही बँकांकडून पर्सनल लोन घेण्यापूर्वी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांच्या पर्सनल लोनचे व्याजदर आणि मासिक EMI गणे बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.आज तुम्ही तुम्हाला बदल सांगणार आहे चला जाणून घ्या.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँका एसबीआय आपल्या ग्राहकांना 10.05% व्याज दराने पर्सनल लोन देते. अशा परिस्थितीत जर तुम्ही सात लाखांच्या कालावधीसाठी एसबीआय कडून दहा लाखांचे पर्सनल लोन घेतले, तर तुम्हाला 16.627 रुपये EMI म्हणून भरावे लागतील.
एचडीएफसी बँक पर्सनल लोन personal loan Emi
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना 10.90% व्याज दराने पर्सनल लोन देते.अशा परिस्थितीत जर तुम्ही एचडीएफसी बँकांकडून सात लाखांच्या कालावधी दहा लाखांचे पर्सनल लोन घेतले, तर तुम्हाला 17.070 रुपये EMI म्हणून घ्यावे लागतील. तर अशा प्रकारे या बँका तुम्हाला पर्सनल लोन तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देतात.