शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार पिक विमा योजनेचे नवीन निकष काय? Crop insurance

Crop insurance:खरीप हंगामात पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून,आता पिक विमा भरण्यास नवीन अडचणी निर्माण झालेली आहे.राज्य शासनाने पीक विम्याचे निकष बदलल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.

Crop insurance
Crop insurance

जिल्ह्यातील तब्बल पाच लाख 90 हजार हेक्टरी पिकांचे बाधित झालेले असले, तरी पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर भरपाईची रक्कम ठरली जाईल.

2022 पासून एक रुपया पिक विमाCrop insurance

राज्य सरकारने 2022 पासून शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपया पिक विमा योजना सुरू केली होती. त्यासाठी शेतकऱ्यांचा विमा हप्ता केंद्र व राज्य सरकारकडून भरला जातो.

मात्र मागील काही वर्षात बोगस पिक विमा प्रकरणी मोठ्या प्रमाणात उघडकीस आली होती. गृहीत प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने 2025 च्या घरी पण कामापासून कस लागू केलेली आहे.

यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपन्यांकडून 25 टक्के आगाऊ रक्कम भरपाई पोटी दिली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीचा जिल्हासा मिळत असे मात्र,शासनाने व0र्षांपासून हे तरतूद रद्द केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *