गाय गोठ्यासाठी मिळणार 2लाख रुपये पर्यंत अनुदान 100% बँक खात्यात जमा!poultry Farming Loan

poultry Farming Loan :महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने उत्तम योजना राबवली आहे. जा अंतर्गत दुधाळ जनावरांसाठी अधिक मोठा गोटा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे गाई म्हशी असूनही त्यांना योग्य निवारा उपलब्ध नसल्याने जनावरांचे आरोग्य बिघडते. आणि दुधाळ उत्पादनावर परिणाम होतो.या समस्येची निराकरण करण्यासाठी शासनाने गाय गोठ अनुदान योजना सुरू केलेली आहे. ज्या पशुपालकांना आर्थिक वळकाटी मिळत आहे योजना केवळ गायगोठा मानण्यासाठीच नव्हे तर शेतकऱ्यांचे एकूण उत्पादन वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे.

poultry Farming Loan
poultry Farming Loan

योजनेचा मुख्य उद्देश आणि फायदेpoultry Farming Loan

या योजनेचा प्राथमिक उद्देश म्हणजेच ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबल बनवणे इच्छा आणि सुरक्षित गोट्यामध्ये जनावारी निरोगी राहतात.आणि त्यांचे दूध उत्पादन वाढते.उन्हाळ्यातील ऊन, उष्णता पावसातील ओलसरपणा निवाड्यातील थंडींपासून जनावरांना योग्य संरक्षण मिळते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक पशुपालन तंत्रे अमलात उत्पादन मिळते.आणि दूध व्यवसायाचा विस्तार होतो.तसेच ग्रामीण रोजगाराल चालना मिळून स्थानिक अवस्थेला बळकाटी मिळते.

अनुदानाची रक्कम आणि प्रमाणpoultry Farming Loan

योजनेअंतर्गत जनावरांच्या संख्येनुसार वेग-वेगळ्या प्रमाणात अनुदान मिळते. दोन ते सहा दोन जनावरे असलेल्या शेतकऱ्यांना सुमारे 77 हजार रुपये अनुदान दिले जाते. साधना सात ते 12 जनावारी असल्यास दीड लाख रुपये पर्यंत मदत मिळते. 13 ते 18 जनावरे असणाऱ्या पशुपालकांना सुमारे दोन लाख तीस हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले जाते. शेळीपालन करण्यासाठी देखील स्वातंत्र्य तरतूद आहे. ,ज्यामध्ये दहा शेळ्यांसाठी जवळपास पत्रांचं हजार रुपये मिळतात. विशेष प्रकरणामध्ये दुहेरी किंवा तिहेरी अनुदानाची ही सोय करण्यात आली आहे.

पात्रता आणि अटीpoultry Farming Loan

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही वैशिष्ट्ये अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.अर्जदार महाराष्ट्र आणि ग्रामीण भागातील शेतकरी असावा लागतो. एकाच कुटुंबातील सदस्यांना केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येतो. पुन्हा अर्ज करता येत नाही . आर्थिकदृष्टा दुर्बल असले शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुलभpoultry Farming Loan

शासनाने या योजनेसाठी पूर्णपणे डिजिटल अर्ज प्रक्रिया केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना कार्यालय वारंवारता जाण्याची गरज नाही संभाजी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व आवश्यक माहिती भरून ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. पद्धतीमुळे वेळेची तसेच खर्चाची बचत होते.आणि पारदर्शकता राखली जाते अर्जासोबतच आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर विभागणीय अधिकाऱ्यांची पडताळणी करून अर्ज मंजुरी होती. संपूर्ण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *