बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस घरबसल्या मोबाईलवर चेक करा! Diwali Bonus List

Diwali Bonus List :बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या नोंदणीत कामगारांना दिवाळीनिमित्त पाच हजार रुपये बोनस मिळण्याची मोठी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.जर तुम्ही नोंदणी कामगार असाल, तर ही तुम्हाला बोनस मिळणार की नाही.याची खात्री करण्याची असेल, तर बँकेची तपशील अचूक प्रक्रिया असणे अत्यंत आवश्यक आहे.

आचारसंहितेमुळे काही काळ बंद असलेली बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अधिकृत वेबसाईट आता सुरळीत सुरू झालेली आहे. त्यामुळे तुमच्या घरबसल्या मोबाईलवर तुमचे बँक खात्यात कसे तपासू शकता. याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.

Diwali Bonus List
Diwali Bonus List

5000 दिवाळी बोनस पात्रता निकष काय आहे?Diwali Bonus List

दिवाळी बोनस केवळ नोंदणीत आणि प्रक्रियेत बांधकाम कामगारांनाच मिळणार नाही तर खालील गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

5000 दिवाळी बोनस केवळ नोंदणी बांधकाम कामगारांनाच मिळणार आहे.ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच लाभ मिळणार नाही. ज्यांनी नोंदणी केलेली आहे. पण त्यांच्या वेळेत नक्की करून केले नाही अशा कामगारांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही. बँक खाते सक्रिय कामगारांचे बँक खाते सक्रिय करणे अनिवार्य आहे. तुमचे बँक तपशील अपडेट नसतील ,तर 5000 दिवाळी मिळणार नाही.

मोबाईल वरून बँक खाते तपशील तपासण्याची सोपी पद्धतDiwali Bonus List

दिवाळी बोनस मिळण्याची तुमचे बँक खाते तपशील अपडेट करण अचूक आहे. की नाही हे तपासणी अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतेही एजंट कडून न जाता खालील सोप्या स्टेप मोबाईल वरून तपासू शकता.

आवश्यक कागदपत्रे आणि साधनेDiwali Bonus List

आधार कार्ड ,तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका. बँक पासबुक क्रमांक आणि एफ डी एस सी कोड ची खात्री करा.शासकीय मोबाईल नंबर नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर जवळ ठेवा.

ऑनलाइन बँक डिजिल्स तपासणी प्रक्रियाDiwali Bonus List

अधिकृत वेबसाईटला भेट द्या महाराष्ट्र तीमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच अधिकृत वेबसाईटवर जा .भाषा निवडा, वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्ही कोणत्याही तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी वेबसाईटची भाषा इंग्रजी निवडा किंवा लॉगिन पर्यावर क्लिक करा.तुमचा मोबाईल नंबर आधार क्रमांक टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर दिला जाईल दिलेला चौकटी टाकून लॉगिन करा. लॉगिन झाल्यावर तुमच्या बांधकाम कामगार फाईल मध्ये जाऊन.बँक तपशील सक्सेस तपासा बँक खाते नोंदणी क्रमांक आणि एचडीएफसी कोड बरोबर असल्याची खात्री करा.

दिवाळी बोनस ची सध्या स्थिती जीआर आलेला आहे का.Diwali Bonus List

बांधकाम कामगार सानुग्रह अनुदान म्हणून 5000 देण्याची घोषणा जरी बांधकाम कामगार मंत्र्यांनी दिलेली असली ,तरी या संदर्भात अद्याप कुठलेही जीआर निर्णय आलेला नाही ही बाबी लक्षात घ्या.

सध्या तरी बांधकाम कामगार विभागाकडून दिवाळी बोनस संदर्भात कोणती घोषणा करण्यात आलेली नाही.जीआर आलेला नाही यापूर्वी देखील बोनस जाहीर झालेला होता .परंतु कामगारांना तो मिळाला नव्हता यावेळी होऊ नये वशी अपेक्षा आहे

बांधकाम कामगारांना दिवाळी कोणाकडूनही पैसे उघडणार्‍या एजंट चा लाभास बडी पडू नये.कोणती माहिती केवळ मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा सरकारी सूचनानुसार घ्यावी. म्हणून लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *