Aadhar mobile Number update: आधार हे महत्त्वाचं कागदपत्र आहे .अनेक महत्त्वाच्या कामासाठी आधारचा वापर केला जातो .परंतु अनेकदा मोबाईल नंबर बदलल्यानंतर किंवा आधी जो जोडलेला असतो त्याच्यावरच ओटीपी येत नाही .

आधारला जोडलेला मोबाईल नंबर बदलण्यासाठी आता तुम्हाला कुठेही आधार सेतू केंद्रा जाण्याची गरज नाही .भारतीय वैशिष्ट्य ओळख यूआयडी माध्यमातून घरबसल्या मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही सुविधा नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये सुरू होणार आहे.
ही सुविधा युआयडी द्वारे एका ॲपच्या माध्यमातून दिली जाई.मोबाईल नंबर बदलू इच्छुक असणाऱ्या व्यक्तीला आपला मोबाईल नंबर टाकून मोबाईल कॅमेरा समोर फेस अथेंटीकेशन करावं लागेल. यामुळे खात्री केली जाईल की जी व्यक्ती मोबाईल नंबर बदलत आहे.आधार कार्ड त्या व्यक्तीच्या नावावर जारी करण्यात आलेले आहे.
सध्या युआयडी आधार कार्ड धारकांना अनेक सुविधा घरबसल्या पूर्वत आहे. ज्या त्यांना आधार केंद्रात जाण्याची गरज नाही माय आधार पोर्टल एम आधार ॲपच्या माध्यमातून लोक घरबसल्या आपला पत्ता बदलू शकता. आणि आदर्श संबंधित कागदपत्रे अपलोड करू शकता.कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया शुल्क आहे. तर पत्ता बदलण्यासाठी एक निश्चित शुल्क ऑनलाईन जमा करण्यात आहे.
यासोबतच आधारचा प्लास्टिक कार्ड पन्नास रुपये शुल्क भरून ऑनलाईन मागवता येते. परंतु आता युवा आयडी मोबाईल नंबर अपलोड करण्याची सुविधा घरबसल्या देण्यात आली कारण युआयडी अनेक सेवेत फेस असेंटिफिकेशन ची सुविधा आहे.यामुळे आता ऑनलाईनचे घ्यायची ओळख पटवून मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा घरबसल्या मार्ग मोकळा आहे.
आधार नंबरला लिंक केलेले मोबाईल नंबर बदलण्यासाठी आता आधार केंद्रात जाण आवश्यक आहे. तिथे मोबाईल नंबर बदलल्या पूर्वी संबोधित व्यक्तीचे बायोमेट्रिक डेटा म्हणजेच फिंगरप्रिंट घेतले जातो.याद्वारे पडताळला जातं आणि खात्री केली जाते.मोबाईल नंबर बदलण्याची व्यक्ती हीच व्यक्ती आहे जी नाव आधार क्रमांक जारी केलेले आहे.याची खात्री झाल्यानंतर मोबाईल नंबर बदलण्याची परवानगी दिली जाते. कारण एखाद्या चुकीच्या व्यक्तीने मोबाईल नंबर बदलला आधारशी संबंधित सर्व नियंत्रण चुका व्यक्तीकडे जातील ज्यामुळे बँकिंग पासून इतर प्रकारच्या फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो.म्हणूनच व्यक्तीची पुष्टी करण्याची आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक डेटा घेणे आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ही प्रक्रिया करून बघा.