Free bhandi vatap yojana :महाराष्ट्रातील इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळाने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिली.काही दिवस थांबलेली गृहउपयोगी भांडी संच योजना आता पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेत पात्र कामगारांना घरगुती वापरासाठी लागणाऱ्या भांड्यांचा एक पूर्ण सेट मोफत दिला जात आहे.

ही योजना खास बांधकाम कामगारांसाठी आहे.दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तू सहज उपलब्ध व्हाव. यासाठी ही योजना उपलब्ध करण्यात आली पण काही तांत्रिक कारणांमुळे थोडी थांबल्या गेली होती. आता शासनाच्या नव्या आदेशानुसार संचात काही नवीन वस्तू देखील समावेश करण्यात आला आहे.पुन्हा एकदा हजारो कामगारांना याचा फायदा होणार आहे.
या योजनेसाठी अर्ज करणे अगदी सोपी आहे.सर्वात प्रथम मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.आपली नोंदणी क्रमांक टाकून क्लिक करायचे मोबाईल नंबर ओटीपी टाकल्यावर तुमची सक्रिय दिसेल,ती माहिती योग्य आहे का तपासून पहा.
यानंतर तुमच्या सोयीनुसार शिबिरेट ठिकाणी वस्तू घेण्यासाठी उपलब्ध तारखेमधून योग्य तारीख निवडा त्यानंतर वेबसाईट स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करून ते भरून सही करा. परत अपलोड करा ही सर्व प्रक्रिया झाल्यावर तुम्हाला प्रिंट घ्यावी लागेल. तारीख ठरलेल्या दिवशी शिबिरात जाऊन ही प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे दाखवून भांडी संच मिळवा.
अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवायचे आहे.एकदा कामगारांनी किंवा त्याच्या कुटुंबांना दिया योजनेचा लाभ नसतील. तरच तुम्ही नोंदणी क्रमांक टाकून प्रिंट करू शकता.यामुळे राज्यातील अनेक बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घ्या.