Panjabarao Dakh Hawaman Andaj : प्रसिद्ध हवामाना अभ्यासक पंजाबराव यांनी महाराष्ट्रातील हवामान बाबत एक अत्यंत महत्त्वाचा अंदाज वर्तलेला आहे.राज्य सुरू असलेल्या पाऊस लवकरच अतिथी होणारच सप्टेंबर चा अखेर आठवड्यातनं मुसळधार ते ढगफुटीदृश्य पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. सोयाबीन काढणीला आलेला शेतकऱ्यांचा हा अंदाज खूपच महत्त्वाचा आहे.

सध्या पावसाची स्थिती 26 सप्टेंबर पर्यंत Panjabarao Dakh Hawaman Andaj
सध्या राज्यात पावसाची सतत धार सुरू होईल. 21 सप्टेंबर च्या अंदाज सारी स्थिती काही दिवस कायम आहे. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील 20 सप्टेंबर पर्यंत या दोन्ही भाग पाऊस सुरू राहील.दिवसा ऊन आणि दुपारनंतर पाऊस पडेल. राज्याची इतर विदर्भ पश्चिम, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशातही असेच वातावरण राहील. 25 आणि 26 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर थोडा कमी होईल.
चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा धोका 27 ते 30 सप्टेंबर Panjabarao Dakh Hawaman Andaj
पंजाबराव यांच्या मते दरवर्षी सप्टेंबर च्या तिसऱ्या आठवड्यात बंगालचा उपसागरात एक चक्रीवादळ तयार होते.यावर्षी अशी स्थिती निर्माण आहे. चक्रीवादळाचे मार्ग हे चक्रीवादळ चेन्नई, हैदराबाद,धर्माबाद मार्ग महाराष्ट्रात प्रवेश करतील. परिणाम 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्यात सर्वदूर मोठा पाऊस अपेक्षित आहे.मोठा धोका काही ठिकाणी ढगफुटीदृश्य पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते
पावसाचा परतीचा प्रवास. Panjabarao Dakh Hawaman Andaj
मान्सून कधी परत जाईल याबद्दलची पंजाब डक यांचे स्पष्टीकरण पाऊस कधी राज्यातून पावसाचा जो ऑक्टोंबर चा पहिल आठवड्यात कमी होईल.दहा ते 13 ऑक्टोबर दरम्यान पावसाची आणखी एक दार सर येईल. 15 नंबर नंतर मान्सून परतीचा पावसाला लागेल. सध्या दिसत असलेल्या कोरडी, धुई, पाऊस येण्याचे लक्षण आहे. तर एक ते दहा ऑक्टोंबर दरम्यान दिसणारी झाडे धुवी पिकांवर आणि जाळांवर जाडे दिसतील.ही मान्सूनच्या परतीचे संकेत आहे. तरी हा महत्त्वाचा अंदाज स्पष्टपणे आहे .शेतकऱ्यांनी समजून घेऊन शेतीची काम करावी.