3 महिन्यात शेतकरी कर्जमाफी कोर्टाचं सरकारला आदेश! Csmssny order on court

Csmssny order on court :2017 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी प्रमाणपत्र मिळालेल्या पण प्रत्यक्षात लाभापासून वंचित असलेल्या ,अकोला जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांनी एक दिलासा देणारी बातमी आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणीय राज्य सरकारला फेटाळले आहे. आणि तीन महिन्याच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी लाभ देण्याचा आदेश दिलाय.

Csmssny order on court
shetkari krjmafi

आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या न्यायCsmssny order on court

2017 मध्ये तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजत पाटील यांचा उपस्थितीत आपल्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटपात आले होते.मात्र ,ताजी खर्चाची पोर्टलच्या समस्या संविधा कारणांमुळे आठ वर्षापासून शेतकऱ्यांना प्रत्येक सात कर्जमाफी मिळाली नाही.शेतकऱ्यांमध्ये , तेल्हारा तालुक्यातील आडगाव येथील शेतकरी संख्या जास्त होती ज्यांनी अखेर नाही. मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाने दिरंगाईबद्दल राज्य सरकारवर तीव्र नाराजगी व्यक्त केली असून, न्यायालयाने 22 सप्टेंबर पर्यंत या देशाची अंमलबजावणीत आणण्यास संबंधित अधिकाऱ्यावर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करण्याचा इशारांनी दिलेली आहे.या निर्णयामुळे वर्षानुवर्ष प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची आशा पल्लवीत झालेली आहे.

ओल्या दुष्काळाची शक्यता आणि दिवाळीपूर्वी मदतCsmssny order on court

दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांसमोर अतिवृष्टीमुळे पिकांचा झालेल्या अनुष्कांचे मोठे आव्हान उभे आहे. कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य 60 लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याचा प्रयत्न आहे.त्यांनी आवश्यक असलेले, केंद्र आणि राज्य सरकारच्या निकष पूर्ण करण्याचे प्रयत्न आहे. कृषीमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी खरीपण गावाचा नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.असे सांगितले दोन्ही घडामोडी राज्यातील शेतकरी वर्गासाठी दिलासादायक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *