Free Tab Scheme:जर तुम्ही दहावी परीक्षा पास केली असेल,आणि तुमचे स्वप्न jee neet, किंवा mht -cet यांसारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल, तर तुमच्यासाठी एक संधी उपलब्ध आहे.महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महा ज्योती नागपूर इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मदतीने एक अनोखी योजन राबवली जात आहेएम या योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण आणि आवश्यक टॅबलेट दिले जाणार.

या योजनेचे फायदे Free Tab Scheme
अनुभवी शिक्षणाकडून jee,neet, आणि mht -cet साठी उच्च दर्जाचे ऑनलाईन कोचिंग मिळेल. प्रशिक्षण तुमच्यासाठी यश मिळवण्याचा मार्ग सुकर करेल, या प्रशिक्षणासाठी आवश्यक लागणारे टॅबलेट आणि दररोज सहा जीबी इंटरनेट डेटा पूर्णपणे मोफत दिला जातो. यामुळे तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय अभ्यास करता येतो.प्रशिक्षणासोबतच तुम्हाला सखोल अभ्यास साहित्य सराव प्रश्नपत्रिका आणि विषयाला व्हिडिओ देखील मिळता.
योजनेसाठी पात्रता निकष Free Tab Scheme
तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे, तुम्ही ओबीसी vjnt किंवा एस बी सी या प्रवर्गांपैकी असावे.तुम्ही २०२५ मध्ये दहावी उत्तीर्ण असावे आणि विज्ञान शाखेत सायन्स प्रवेश घेतलेला असावा नॉन क्रिमिलर गटातील असावे.अन्यथा विद्यार्थ्यांसाठी ही अट नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावी 60 आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्र Free Tab Scheme
अर्ज करताना खालील कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. पासपोर्ट आकाराचे फोटो आणि तुमची स्वाक्षरी आधार कार्ड, महत्त्वाचा रहिवासी प्रमाणपत्र ,जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ,दहावीची गुणपत्रिका बोनाफाईड प्रमाणपत्र आणि प्रवेश घेतल्याची पावती आवश्यक असल्यास अन्यथा किंवा दिव्यांग प्रमाणपत्र.
अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया Free Tab Scheme
तुम्ही वेबसाईटवर jee, neet,mht-cet प्रशिक्षण 2025 ते 27 द्या साठी अर्ज या क्लिकवर करा.तुमचा मोबाईल नंबर टाकून पडताळणी ओटीपी बरा फॉर्म मध्ये मागितलेले सर्व वैयक्तिक माहितीवरून शैक्षणिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. ही सर्व माहिती अचूक भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. अर्ज स्वीकारले सबमिट बटनावर तुम्हाला एक क्रमांक मिळेल तो भविष्यात संदर्भात जपून ठेवा.
अंतिम मुदत आणि संपर्क Free Tab Scheme
या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2025 आहे. काही माहितीनुसार ही मुदत वाढवण्यात आली आहे. तरीही तुम्ही शक्य तितक्या लवकर अर्ज भरणे महत्त्वाचा आहे. ही संधी सोडू नका या उज्वल भविष्याचा पाया मजबूत करू शकता.