Ration online :भारतातील बहुतांश कुटुंबासाठी रेशन कार्ड एक महत्त्वाची कागदपत्र आहे. हे केवळ स्वस्त धान्य वितरणासाठी नव्हे तर ओळखपत्र म्हणूनही मोठ्या प्रमाणात वापरले जातात . केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या विविध योजनांचा थेट रेशन कार्डशी जोडलेल्या असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले.

रेशन कार्डाचे प्रकार Ration online
राज्य सरकारने उत्पन्नाच्या स्तरानुसार वेगवेगळ्या प्रकारची रेशन काढवी.तरी करण्याचे सर्वसाधारणपणे अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरीब रेषेखालील कुटुंबांना पिवळे रेशन कार्ड तर सर्वसामान्यांना कुटुंबांना नारंगी किंवा केशरी रेशन कार्ड दिले जाते.काही ठिकाणी अन्नसुरक्षा फायदा नुसार सर्व पात्र कुटुंबांना निळ किंवा पांढरे कार्ड मिळते. या वर्गीकरणामुळे धान्य वितरण पारदर्शकता राहते.
अर्ज करण्याची प्रक्रिया Ration online
नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालय किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. अर्ज करताना आधार कार्ड ओळखपत्र म्हणून याची पुरावा.उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागणार आहे.एखाद्या तपासणी पूर्वी झाल्यानंतर अर्जदाराचे स्थानिक रेशन दुकानदाराने नोंदले जाते तेल कार्ड दिले जाते.
रेशन कार्डाचे फायदे Ration online
या कार्डद्वारे कुटुंबांना गहू ,तांदूळ ,साखर, दाल, रॉकेल यांसारखे धान्य अनुदानित दरामध्ये उपलब्ध होतात. याशिवाय शासकीय योजनांमध्ये याचा लाभ महत्त्वाचा ओळखपत्र म्हणून स्वीकारले जातं. मुलांच्या शिष्यवृत्ती शाळेत गॅस कनेक्शन साठी देखील रेशन कार्ड आवश्यक आहे.
माहिती उद्यावर ठेवायची महत्व Ration onlineRation online
बऱ्याच वेडा पत्त्याचा बदल कुटुंबातील सदस्यांची भर कमी गट नावातील स्पेलिंग चूक या कारणांमुळे रेशन कार्ड बदल करावे लागतात .ही सुरळीत वेळेवर न केल्यास धान्य मिळत अडथळे येता.त्यामुळे नागरिकांनी नेहमी आपले रेशन कार्ड उद्या यावर ठेवणे गरजेचे आहे.