मिरची हळद मशीन कांडप योजनेसाठी 50 हजार रुपये अनुदान! Mirchi halad kandap machine yojana

Mirchi halad kandap machine yojana:महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची एसटी बांधवांना आत्मनिर्वय बनवण्यासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे .मशीन योजना 2025 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिरची आणि हळद कांडप मशीन खरेदी करण्यासाठी तब्बल पन्नास हजार रुपये पर्यंतचे अनुदान दिले जात आहे .या योजने अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे .त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अजून वेळ मिळालेला आहे.

Mirchi halad kandap machine yojana
Mirchi halad kandap machine yojana

कोणाला मिळेल या योजनेचा लाभ Mirchi halad kandap machine yojana

ही योजना विशेष अनुसूचित जातीच्या एसट लोकांसाठी आहे. 18 वर्षावरील तरुण महिला आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी योजना खूपच उपयुक्त आहे अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र आणि महाराष्ट्रचा रहिवासी असल्याचा पुरावा आवश्यक आहे.म्हणजेच ज्यांनी यापूर्वी अशा प्रकारची सरकारी मदत घेतलेली नसावी त्यांना योजनेचा लाभ मिळेल.

किती अनुदान मिळेल Mirchi halad kandap machine yojana

या योजनेची मिरची हळद कांडप मशीन साठी पन्नास हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. जर मशीनची किंमत 70 हजार असेल तर तुम्हाला 50,000 अनुदान मिळते .उर्वरित 20000 लाभार्थ्यांना भरावे लागतात जर मशीनची किंमत 50 हजार घेऊन कमी असेल तर 48 हजार रुपये अनुदान सरकार देते.

अर्ज कसा करायचा?Mirchi halad kandap machine yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. नोंदणी सर्वात महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर www. nbtribal.in ला भेट द्या येते.अर्ज करण्याची नोंदणी बटनावर क्लिक करून तुमची माहिती भरा आणि अर्ज करा.

योजनेसाठी लागणारी कागदपत्र Mirchi halad kandap machine yojana

आधार कार्ड ,जातीचा दाखला , उत्पन्ना दाखला ,रहिवासी प्रमाणपत्र बँकेची पासबुक ,पासपोर्ट आकाराचे फोटो मशीनचा अंदाजपत्र इत्यादी कागदपत्रे लागतात.

सरकारने ही योजना पारदर्शकतेने राबवली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.त्यामुळे जर कोणी तुम्हाला योजनेचा मिळून देण्यासाठी पैसे मागत असेल ,तर अशा लोकांपासून दूर राहा . कोणती सरकारी योजनांसाठी अतिरिक्त पैसे देण्याची गरज नसते.

ही योजना आदिवासी बांधवांसाठी एक मोठा आधार ठरली आहे.पात्र लाभार्थ्यांची अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरच अर्ज करा. या संधीचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *