Gharkul yojana :या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या अटी करणे आवश्यक आहे.त्याखालील प्रमाणे आहे. तुम्ही महाराष्ट्रावर इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे मागील बारा महिन्यात किमान 90 दिवसाचे काम केल्याची नोंदणीकृत आणि सक्रिय काम असावे. तुमच्या किंवा तुमच्या पती-पत्नीच्या नावावर महाराष्ट्रात कुटुंबात पक्के घर नसावं. तुमच्याकडे स्वतःच्या नावावर किंवा पती-पत्नीच्या नावावर घरासाठी जागा स्ने आवश्यक आहे. तुमचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. तुम्ही इतर कोणतीही सरकारी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा .

योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे Gharkul yojana
या योजनेचा अर्ज करताना पुढील कागदपत्रे लागणार आहे.ती म्हणजेच मंडळांनी दिलेले बांधकाम कामगार ओळखपत्र ,आधार कार्ड, जागेचे मालकीचा पुरावा.तुमचं बँक पासबुकची प्रत आधार कार्ड सोबत लिंग असलेला मोबाईल नंबर, तुमच्याकडे फक्त घर नसल्याचा घोषणापत्र, मागील बारा महिन्यात 90 दिवसांपेक्षा जास्त काम केल्याचे प्रमाणपत्र ,पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहे.
अर्जा कसा करायचा?Gharkul yojana
या योजनेसाठी तुम्ही महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट डाऊनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज आवश्यक कागदपत्र तुमचा जिल्हा कार्यालयाशी किंवा उपजिल्हा कार्यकारी अधिकारी त्यांच्या कार्यालयात जमा करू शकता.अर्ज करण्याची तपासणी झाल्यानंतर तुम्ही निवड झाल्यास अनुदानाची रक्कम थेट तुमचा बँक खात्यात जमा केली जाते.
अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा खऱ्या अर्थाने बांधकाम कामगारांना सुरक्षित आणि हक्क चे घर मिळून देणारी ही योजना आहे.या योजनेचा संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या स्वप्नांचा घर प्रत्येक साथ आणा. तुम्ही महामंडळाच्या विकृत वेबसाईटवर किंवा तुमच्या जिल्ह्याच्या संबंधित कार्यालयाला भेट देऊ शकता. लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.