MAhaDBT Farmer scheme:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे फायदेशीर बातमी आहे.राज्याच्या कृषी क्षेत्राला बळकट देण्यासाठी आणि विशेष कोरड्याहून भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी फार्मर्स स्कीम अंतर्गत एक नवीन योजना सुरू केली आहे.

या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये MAhaDBT Farmer scheme
या योजनेचा मूड उद्देश केवळ शेती सुधारणा करण्यात नाहीतर ,शेतकऱ्यांची उत्पन्न वाढून त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवणे आहे. या योजनेसाठी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर भर दिला आहे.
एकात्मिक शेती पद्धती: या योजनेच्या केंद्रबिंदू पारंपारिक शेतीला आधुनिक आणि एकात्मिक स्वरूप देणे आहे. यात केवळ पिकांची लागवड नव्हे, तर फळबाग पशुपालन आणि रेशीम शेती यांसारख्या विविध कृषी अधिकाऱ्यांना उद्योग प्रस्थान दिले जाते. पाण्याची बचत.
कोरड्याहून शेतीला पाण्याची कमतरता आणि काही मोठी समस्या ही योजना जल आणि आधुनिक जल व्यवस्थापन तंत्राचा वापर करून पाण्याची बचत करण्यात मदत करते. आर्थिक मदत निवड शेतकऱ्यांचा प्रकल्पाला सरकारकडून तीस हजार पर्यंत आर्थिक सहाय्य मिळते या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान पद्धती स्वीकारणे सोपे होते. तंत्रज्ञानाचा प्रसार पावसावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी आवश्यक असलेला आधुनिक तंत्राचा प्रसार करणे योजनेचे एक महत्त्वाचे उद्दिष्टे आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रियाMAhaDBT Farmer scheme
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.