एसबीआय बँकेकडून मिळावा 10 लाख पर्सनल लोन!SBI personal loan

SBI personal loan:आजचा काळात अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोनची गरज भासते .अचानक येणाऱ्या अडचणीमुळे लग्नाचा गर्खर्चा दुरुस्ती किंवा इतर कोणत्याही व्यक्ती कामासाठी पर्सनल लोन घेतात. देशातील सार्वजनिक बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक एसबीआय अशा गरजा पूर्ण करण्यासाठी आकर्षक अटींवर पर्सनल लोन देते.

SBI Personal loan
SBI Personal loan

एसबीआय पर्सनल लोन ची वैशिष्ट्य SBI personal loan

एसबीआयचे पर्सनल लोन घेण्याचे अनेक फायदे : एसबीआय तुम्हाला 25 पासून ते 20 लाखां रुपयापर्यंतचे कर्ज देते. इतर बँकांच्या तुलनेत एसबीआय कमी व्याजदर आणि कर्ज देते. याचा व्याजदर सामान्यता वार्षिक 11% ते पंधरा टक्के असतो. ज्यामुळे तुमच्यावरील आर्थिक भर कमी होतो.तुम्ही सहा महिने ते सहा वर्षांच्या कालावधीत कर्जाची परतफेड करू शकता. एसबीआय ने अर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी केली तुम्ही ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.

एसबीआय पर्सनल लोन ची पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे SBI personal loan

एसबीआय पर्सनल लोन ची अर्ज करण्याची काही महत्त्वाची कागदपत्रे जी तुम्ही तुमचे ओळखपत्र उत्पन्न रहिवासी पत्ता सिद्ध करतात. याच्या प्रामुख्याने आधार कार्ड, पॅन कार्ड ,उत्पन्न पुरावा बँक स्टेटमेंट आणि राहण्याचा पुरावा याचा समावेश आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया SBI personal loan

एसबीआय पर्सनल लोन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतो. ऑनलाइन पद्धतीने तुमच्या जवळचा कोणत्याही एसबीआय शाखेला भेट द्या. बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.आणि त्यात पर्सनल लोन बद्दल माहिती घ्या. आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जा बँक अधिकाऱ्याच्या मते अर्ज भरा. ऑफलाइन अर्ज प्रक्रिया: एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर वेबसाईट पर्सनल लोन किंवा वैयक्तिक कर्ज हा पर्याय निवडा त्यानंतर अर्ज करा . एप्लीकेशन नया बटनावर क्लिक करा एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर येतो. तुमचे वैयक्तिक माहिती उत्पन्न तपशील आवश्यक माहिती भरा. घेतलेली कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा जा आणि अर्ज सबमिट करा.

निष्कर्ष SBI personal loan

एसबीआयच्या पर्सनल लोन अचानक उभ्रवणाऱ्या आर्थिक गरजांसाठी एक चांगला आणि विश्वासनीय पर्याय आहे. कमी व्याजदर सोपी प्रक्रिया आणि परत पिढीसाठी लवचिक पर्याय आहे.त्यामुळे अनेक लोक कर्जाला संपत्ती देतात अर्ज करण्यापूर्वी तुम्ही कर्जाच्या अटी शर्ती काळजीपूर्वक वाचावा . लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *