ही योजना तुमच्या मुलींसाठी मुलींना मिळणार 70 लाख!Suknya smrudhdi yojana

Suknya smrudhdi yojana:अनेकदा लोकांना असा गैरसमज होतो. की पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेमध्ये फारसा फायदा होत नाही. मात्र, योग्य नियोजन आणि दूरदृष्टीने विचार केल्यास याच योजना भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक पाया देऊ शकतात. आज आपण अशाच एका जबरदस्त योजनेबद्दल जाणून घेणार आहेत, मी तुमच्या लाडक्या मुलीच्या भविष्याला सुरक्षित करेल, आणि तिला लखपती बनवायचा मार्ग खुला करेल.

Suknya smrudhdi yojana
Suknya smrudhdi yojana

सुकन्या समृद्धी योजना Suknya smrudhdi yojana

या खास योजनेचे नाव आहे. सुकन्या समृद्धी ही योजना खास मुलीसाठी तयार करण्यात आली, असून सध्या या योजनेत 8.2% इतका आकर्षक व्याजदर दिला जात. सर्वात मोठा फायदा म्हणजेच या योजनेत जमा केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारे, व्याज दोन्ही पूर्णपणे करमुक्त आहे. तुम्ही तुमच्या10 वर्षापेक्षा कमी वयाचे मुलीच्या नावाने हे खाते उघडून शकता. ज्यामुळे तिच्या शिक्षण आणि लग्नासारख्या मोठ्या खर्चासाठी आर्थिक मदत मिळेल.

गुंतवणुकीचे नियम आणि कालावधी Suknya smrudhdi yojana

तुम्ही या योजनेत वर्षाला कमीत कमी 2500 रुपये पासून ते जास्तीत जास्त 1.5 लाख पर्यंत गुंतवणूक करून शकता. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलीसाठी हे खाते उघडता येते.

गुंतवणुकीचा कालावधी Suknya smrudhdi yojana

खाते उघडल्याचे तारखेपासून पुढील15 वर्षापर्यंत या पैसे जमा करता येतात. जर एखाद्या वर्षी तुम्ही किमान रक्कम भरली नाही. तर दंड भरून तुम्ही ते खाते पुन्हा सुरू करू शकता.

पैसे काढण्याचे नियम Suknya smrudhdi yojana

मुली18 वर्षाची झाल्यावर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही खात्यातून काही प्रमाणात रक्कम काढू शकता. मात्र, पूर्ण रक्कम काढण्याची परवानगी खाते मुदतपूर्वती झाल्यावरच मिळते.

योजनेची मुदत पूर्ती Suknya smrudhdi yoj

तारखेपासून 21 वर्षांनी मुदतपूर्ती होते.याव्यतिरिक्त मुलींचे वय 18 वर्षे झाल्यावर तिच्या लग्नासाठी हे खाते बंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे .

रोज. ₹400 ची बचत मिळेल. ₹70 लाखांचा परतावा Suknya smrudhdi yojana

चला, एक सोपा गणित पाहूया. जर तुम्हाला या योजनेतून मदत पुरती नंतर सुमारे 70 लाख रुपयांचा पडतावाचा असेल, तर तुम्हाला दररोज साधारण ₹४०० वाचवावे लागतील. त्यानुसार, तुमची मासिक गुंतवणूक. ₹१२,५०० आणि वार्षिक गुंतवणूक. ₹१.५ लाख होईल.

समजा, तुम्ही तुमच्या५ वर्षांच्या मुलीच्या नावाने हे खाते उघडले. आणि पुढील १५ वर्षांपर्यंत दरवर्षी. ₹१.५ लाख जमा केले. सध्याच्या ८.२% व्याजधारानुसार, 21 वर्षांच्या मुदती पूर्ती नंतर तुमच्या मुलीच्या बँक खात्यात एकूण 69,27,578 जमा होणार आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *