PM kisan yojana :अलीकडे देश भारतातील शेतकऱ्यांसाठी केंद्रातील एक मोठा निर्णय घेण्यात आलाय ट्रॅक्टर व कृषी यंत्राच्या किमती कमी व्हाव्या. यासाठी जीएसटी मध्ये कपात करण्यात आली आहे .

खरे तर 20 वा हप्ता धमावण्यास थोडासा उशीर झाला होता.आणि म्हणूनच नेमका कधी येणार हा प्रश्न उपस्थित होतो.दरम्यान आता याचा संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा होणार असल्याने या योजनेचा दिवाळीच्या आधीचा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता पुढील महिन्यात शेतकऱ्यांचा खात्यात वर्ग होणार आहे. 17 ऑगस्ट पात्र लाभार्थ्यांना त्यांना पैसे देण्यात आले होते. तसेच यावर्षी ऑक्टोबरच्या आधी पैसे मिळू शकतात.दिवाळी 21 ऑक्टोंबर असल्याने त्याचा आधीच लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे. बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार आहे.या निवडणुकांच्या परश्याभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आचार संहित लागू होण्याआधी या योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
निवडणुक आयोग सप्टेंबर अखेर याच सविस्तर कार्यक्रम जाहीर करू शकत. असा अंदाज आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निधी वितरण थांबणार असल्याने ऑक्टोबर महिन्यात हप्ता जाहीर केल्या जाणार आहे.