शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल 100% अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज!MahaDBT Apply Online

MahaDBT Apply Online:महाराष्ट्र शासनाने आपले सरकार महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेले आहे. डिजिटल माध्यमातून राज्यातील शेतकरी विविध कृषी योजनांसाठी सहभाग अर्ज करून अनुदान प्राप्त करू शकता. विशेष म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळू शकते. बियाणं पासून ते शेतीसाठी आवश्यक लागणारी यंत्रसामग्री सिंचन सुविधा आणि फलोउत्पादनान अनेक बाबींसाठी या पोर्टलवर आर्थिक मदतीची तरतूद आहे.

MahaDBT Apply Online
MahaDBT Apply Online

आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे शेतकऱ्यांना थेट आणि पारदर्शकपणे लाभ मिळू शकतो. शेतकरी महाडीबीटि पोर्टल या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

महाडीबीडी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया MahaDBT Apply Online

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे अत्यंत सोपे आहे.यासाठी शेतकऱ्यांनी खाली कागदपत्रे तयार ठेवून पोर्टलला भेट द्यावी.

सातबारा उतारा आठ ,आधार कार्ड, बँक खाते पासबुक खरेदीची पावती अर्ज भरताना शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात.अर्जाची स्थिती वेळोवेळी एसएमएस आणि ईमेलद्वारे कळवली जाते. ज्यामुळे अर्ज करताना आपल्या अर्जाची प्रगती नियमितपणे समजत आहे.

ऑनलाइन महाडीबीटी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकरी प्रथम पोर्टलवर मार्गदर्शन पुस्तकी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या अर्ज स्वीकारले जातात. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन नसल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही टप्प्यावर मदतीची आवश्यकता असल्यास पोर्टलवर त्वरित सहाय्य उपलब्ध आहे.

महाडीबीटी अंतर्गत काही प्रमुख योजना आणि त्यांचे अनुदान दर MahaDBT Apply Online

महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन प्रकारच्या कृषी योजना उपलब्ध आहे.त्यांपैकी प्रमुख योजना त्यांचे अनुदान खालील प्रमाणे आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेतून शेतकऱ्यांना 45% ते 55% पर्यंत अनुदान मिळणार आहे. पाण्याची बचत आणि कार्यक्षम सिंचन पद्धतीचा वापर करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

कृषी यांत्रिकीकरण उप अभिनय राज्य पुस्कृत योजना ट्रॅक्टर या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर आणि इतर कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी चाळीस टक्के ते 60 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.यामुळे शेतकऱ्यांना अधिक शेती अवजारे खरेदी करणे सोपे आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना यांत्रिकीकरण: या योजनेत यांत्रिकीकरण आणि संरक्षण शेतीसाठी 40% ते 60 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य: धान्य कापूस या अभिनयात कडधान्य गळती धान्य आणि कापूस पिकांसाठी शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान मिळते. कृषिमंत्री शाश्वत सिंचन योजना: या योजनेत टिंबक आणि तुषार सिंचनासाठी 25% ते 30 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. एकात्मिक फलोउत्पादन विकास अभियान पॉलिहाऊस हाऊस फळबाग लागवण आणि सुरक्षितेसाठी शेडनेट पॉलिहाऊस आणि पॅक हाऊस उभारण्यासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

अर्ज मंजुरी आणि अनुदान प्रक्रिया MahaDBT Apply Online

अर्ज सादर केल्यानंतर पात्र अर्जदाराची निवड पारदर्शक लॉटरी प्रणाली द्वारे केली जाणार आहे. लॉटरी निवड झालेल्या शेतकऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी सूचित केले जाते. निवड झालेल्या शेतकरी दहा दिवसांचा आत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण बंधनकारक आहे. त्यानंतर कृषी विभागामार्फत या कागदपत्रांची तपासणी केली जाते.कागदपत्रे योग्य आढळल्यास शेतकऱ्यांना दहा दिवसात पूर्ण संमती पत्र दिले जाते.

पूर्णसंमती पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी 30 दिवसाच्या आत आवश्यक वस्तू अवचारी किंवा सिंचन संच खरेदी करावे लागणार आहे.खरेदीची पावती पोर्टलवर अपलोड करावी लागते. त्यानंतर कृषी विभागाने अधिकारी प्रत्यक्षात वाईन करून खरेदी केल्यानंतर वस्तूची पडताळणी करतात. तपासणी सर्व काही व्यवस्थित आढळल्यास पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट दिली जाते.

महाडीबीटी पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि पारदर्शक माध्यम आहे.विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या पोर्टलचा नियमितपणे वापर करणे आणि आपल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घ्यावी.विशेष भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेस संख्या 100% अनुदान देणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक स्थिती सुधारावी असे ,आवाहन कृषी विभागामार्फत देण्यात आलेले आहे. पोर्टल ला भेट द्यावी किंवा आपल्या जिल्हाधिकाऱ्याची संपर्क साधण्या आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *