महिलांना दर महिन्याला 7,000 रुपये मिळणार! Bima sakhi yojana

Bima sakhi yojana:केंद्र सरकार आणि एलआयसीने महिलांच्या आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भय बनवण्यासाठी एक खास योजना सुरू केलेली आहे. एलआयसी बीमा सखी योजना असे या योजनेचे नाव आहे.या योजनेत महिलांना केवळ आर्थिक मदत नाही, तर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी दिली जाते.

Bima sakhi yojana
Bima sakhi yojana

विमा सत योजना म्हणजे काय ?Bima sakhi yojana

ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आर्थिक साक्षरता देऊन त्यांना विमा एजंट म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणा दरम्यान महिलांना विमा आणि आर्थिक क्षारतेच्या शिकवले जाते.

या प्रशिक्षणा दरम्यान पात्र महिलांना दरमहा ₹५,००० ते 67000 ची आर्थिक मदत दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना बीमा सखी प्रमाणपत्र एलआयसी एजंट चा कोड दिला जातो.

कमाईची संधी आणि इतर फायदे Bima sakhi yojana

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम सुरू करता येते.

कमिशन: विमा पॉलिसी विकून त्यांना कमिशन आणि इतर माध्यमातून चांगली कमाई करू शकता. अतिरिक्त कमाई: या योजनेत पहिल्या वर्षी 48 हजारापर्यंतची अतिरिक्त कमाई करण्याची संधी मिळणार आहे. सरकारचे उद्दिष्टे देशातील एक लाख महिलांना बीमा सखी बनवण्याचे आहे.

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकणार आहे Bima sakhi yojana

महिलांसाठी फक्त एक उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतो. वयाची मर्यादा 18 ते 70 वर्ष वयोगटातील महिला अर्ज पात्र असणार आहे.शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया Bima sakhi yojana

अर्ज करण्यासाठी तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. किंवा जवळच्या csc केंद्रावर जाऊन अर्ज भरू शकता. ही योजना महिलांना केवळ आर्थिक मदतच देत नाही. तर त्यांना सामान्य आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची एक संधी देत आहे . ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे.लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *